आनंद
खूप जास्त आनंद
मग जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राचं Tweet मित्राच्या What's app status ला बघतात तो क्षण
@badshah_29 भाऊ आपल्या प्रसिद्ध होतोय
@nustamemes_@__mi_memer__@be_rose_gaar @desiimulga @
@badshah_29 आपल्या देशात आता सर्वांना terrorist म्हण्याची प्रथा पडली आहे. अरे ज्याच खाता त्यालाच terrorist म्हणतात कोणाच्या घरात किती terrorist आहेत बघा जरा..😑
कोरोना काळात परीक्षा घेणे हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे भारताची लोकसंख्या कमी करण्यासाठी... पण हे सर्व सामान्य नागरिकांना नाही समजणार त्या साठी भक्त ह्यावं लागत...😂
#cancelexams
@nusta_raada @nustamemes_@NustaRada@badshah_29@marathiscripts @rawmarathitales @rt_marathi
एका पत्रकाराला अॅम्बुलन्स मिळाली नाही म्हणून त्याचा जीव गेला. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना ह्याबद्दल प्रश्न विचारला असता ते चकार शब्द न काढता निघून जातात!
देशभरात दररोज ७५ हजार नवीन रुग्ण आणि १ हजार पेक्षा जास्त मृत्यू कोरोणा मुळे होत आहेत. समाजाचा एक विशिष्ठ श्रीमंत, रसुखदार