Maharashtra Paper Leak Service Commission च्या आणखी एका अधिकाऱ्याला #Paperleak संदर्भात काल अटक झाली.
कुंपणाने हक्काने शेत खाल्ले आहे हेच वास्तव होय.
मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavis
साहेब मी पुन्हा एकदा आपल्या निदर्शनास आणून देतोय हा विषय फक्त एका पेपरफुटीचा नसून साधारणतः 2021 पासून झालेल्या प्रत्येक परीक्षेचा आहे.
👉Paper Leak Mafia / Racket / syndicate प्रामाणिकपणे शोधायचे असेल तर 2021 पासून @mpsc_office
च्या "सरसकट" परीक्षा संदर्भात कसून चौकशी व्हायलाच हवी.
हीच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे व तो त्यांचा अधिकार व हक्क आहे.
🔸नेमलेला चौकशी आयोग फक्त विशिष्ट् परीक्षांचीच चौकशी व तपास करणार असेल तर
झालेल्या गंभीर घटना आगामी काळात घडतच राहणार यात तिळमात्र शंका नसावी.
प्रत्येक गोष्टीचे विद्यार्थ्यांकडेच पुरावे मागणे हे देखील अयोग्य च होय.
@Tukaram_IndIAS
आपल्याकडून सर्वांना प्रामाणिक अपेक्षा आहेत, 2021 पासूनच्या चौकशीत अनेक गंभीर गोष्टी घबाड सापडल्याप्रमाणे मिळतील "शोधा म्हणजे सापडेल"
पकडला तोच चोर व समोर आला तितकाच घोटाळा पुरता हा विषय नव्हे याची आपण गंभीरतेने नोंद घ्याल अशी
प्रामाणिक व माफक अपेक्षा करतो.
धन्यवाद 🙏
@bhimanwar@RahulGandhi@NANA_PATOLE@INCHarshsapkal@satejp@vishwajeetkadam
प्रस्तावित गट-क परीक्षेत अभियांत्रिकी संवर्गाचाही समावेश करण्यात यावा!
काही विभागांतील पदे भरती प्रक्रियेतून वगळली जाण्याची शक्यता असताना MPSC आणि सामान्य प्रशासन विभागाने अद्याप ठोस निर्णय न घेणे ही चिंतेची बाब आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेल्या तिप्पट विक्रमी पदभरतीच्या शब्दाची पूर्तता करून जास्तीत जास्त उमेदवारांना न्याय्य संधी द्यावी.
सामान्य प्रशासन विभागाने ५ मेच्या शासन निर्णयानुसार आवश्यक सूचना तातडीने MPSC ला कळवाव्यात, जेणेकरून संबंधित संवर्गांचा प्रस्तावित गट-क परीक्षेत समावेश करण्यातील प्रशासकीय अडथळे दूर होतील.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ नको; निर्णयात दिरंगाई नको!
@INCHarshsapkal@VijayWadettiwar@satejp@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@EA_OfficialMH@Mpsc_Andolan #dhananjayshinde
#MPSC #गटC #अभियांत्रिकीभरती #महाराष्ट्र
तलाठी या पदासाठी कोतवाल या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 20% आरक्षण जाहीर केले आहे. या आधी तहसीलदार, नायब तहसीलदार यासारखी पदे 83% पदोन्नतीने भरणार आहेत. तलाठी भरतीबाबतचा निर्णय लवकरात लवकर माघे घ्या. नाहीतर सर्व विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल
@cbawankule@Dev_Fadnavis
🚨महत्वाची बातमी !!
मा.@bhimanwar अध्यक्ष म्हणून आपल्यावर तसेच आयोगावर उमेदवारांचा खूप मोठा विश्वास आहे.
त्यामुळे #DrugInspector या परीक्षेत झालेल्या गंभीर आरोपावर आपल्या कडून योग्य तो खुलासा होईल असा विद्यार्थ्यांना विश्वास आहे.🙏
@mpsc_office@LoksattaLive@TV9Marathi
@mpsc_office@bhimanwar सुमारे 80 प्रश्न काही व्यक्तींना आधीच उपलब्ध झाले होते आणि त्यापैकी अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आले. तसेच, हे प्रश्न पुरविण्यासाठी ₹12 लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही काही उमेदवारांनी केला आहे.
या संदर्भात काही उमेदवारांनी आयोगाला ई-मेलद्वारे पुरावे
मा. @mpsc_office@bhimanwar
जा. क्र. 116/2025 – औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन (एकूण पदे : 154)
दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक, गट-ब परीक्षेबाबत काही गंभीर तक्रारी उमेदवारांकडून समोर येत आहेत.
काही उमेदवारांचा दावा आहे की 20 मार्च 2026 रोजी परीक्षेतील
📌राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया आधी पूर्ण करण्यात यावी.ही विनंती.🙏
@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP
सरकार आणि MPSC चे अध्यक्ष बोलतात 2026 मध्ये 50 ते 60 हजार पद भरती होणार.2026 मधील जुलै महिना संपत आला. 2026 मेगाभरतीचे वर्षे नसून फक्त घोषणाचे वर्षे असे विद्यार्थ्यांना वाटत आहे. लवकरात लवकर सरळसेवेची परीक्षा योजना जाहीर करा
@mpsc_office@Dev_Fadnavis@bhimanwar@AbhiPawarBJP
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
"ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हे मान्य, पण चुकीची माहिती देऊन लाखो विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये, माननीय आयोग!
तुमच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागते. पारदर्शकता आणि अचूकता सर्वाधिक महत्वाची.
मुख्यमंत्री महोदय सुद्धा खोटे बोलले.
#Operation_ऑफलाईन#Mpsc
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करा
आज विधानपरिषदेमध्ये MPSC ची ऑनलाईन CBT परिक्षा विद्यार्थ्यासाठी Computer Based Torture ठरणार असल्याने ती रद्द करावी अशी मागणी केली. या परीक्षेमुळे नॉर्मलायझेशन, सर्व्हर डाऊन, पेपरफुटी, परीक्षा केंद्रांवरील गैरव्यवहार आणि तांत्रिक अडचणी येणार आहेत. UPSC सह अनेक राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑफलाईन होत असताना महाराष्ट्रात ऑनलाईनचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारने सर्व सरकारी भरती परीक्षांसाठी 'वन टाइम परीक्षा फी' लागू करून विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करावा अशी मागणी केली.
MPSC मधील Computer Based Torture (CBT) रद्द करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
👇
https://t.co/X0BRMCjGLC
मा.@mpsc_office ऑफलाईन पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा....
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
एक और पेपर लीक।
एक और परीक्षा रद्द।
इस बार महाराष्ट्र का TET।
देश की शिक्षा और परीक्षा व्यवस्था को वसूली का सिस्टम बना दिया गया है, जिससे देश का हर युवा असुरक्षित है।
यह सिर्फ पेपर लीक नहीं,
यह युवाओं के भविष्य की चोरी है।
CBT चा निर्णय रद्द करावा!
MPSC ची परीक्षा ही लाखो युवकांच्या स्वप्नांच्या दिशेने असलेली वाट आहे. या परिक्षेत CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. या प्रक्रियेची पारदर्शकता, वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता, तांत्रिक अडचणी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
@mpsc_office@bhimanwar
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा
या तिन्ही परीक्षा ऑनलाइन घेण्यार मा. आयोग.
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे परिणाम मंत्री महोदयांनी सांगितले आहे.
#Mpsc
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
महाराष्ट्र "गट क" सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाइन पद्धतीने घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या गळ्याला फास लावण्यासारखे आहे...
काही क्षणात वास्तव कट्ट्यावर लाईव्ह....
@abpmajhatv@Dev_Fadnavis@Matapune@VastavKatta