#घरोघर���_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
#मनावरघ्या
मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!
ऑनलाइन नोंदणीसाठी https://t.co/jlh8FKHID1
नाव पडताळणीसाठी-
https://t.co/Mor3V8wmpf (1/2)
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या (1/2)
व��भाग���य क्रीडा संकूल, नागपूर येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत मिशन युवा इएन (एन्रोलमेंट) २०२३-२४ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
#voterregistration #voterawareness (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
वारीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थिती��� सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जेजुरी येथील शरदच्चंद्र पवार महाविद्यालयात पथनाट्य सादर करतानाची काही क्षणचित्रे - (1/2)
पत्रकार परिषद
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम- २०२४
ठिकाण: मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष
२० जून २०२३
सायं ४:०० वाजता
थेट प्रक्षेपण :
👉 *मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे संकेतस्थळ*
https://t.co/59CwRoNfn3 (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
वारीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जेजुरी येथील शरदच्चंद्र पवार महाविद्यालयात भारूड सादर करतानाची काही क्षणचित्रे - (1/2)