Congratulazioni a @narendramodi che oggi diventa il Primo Ministro eletto più longevo nella storia dell’India.
È stato un piacere ritrovarci a Roma nelle scorse settimane e lanciare assieme un Partenariato Strategico Speciale che guarda al futuro per creare nuove opportunità per le nostre Nazioni e i nostri popoli.
मुरलीधर आण्णा,
सहकार व नागरी उड्डाण सारखे महत्वाचे खाते आपल्या मिळाले.
यातून राज्यातील सहकार चळवळीला भरीव मदत होईल हीच अपेक्षा व्यक्त करतो. त्याच बरोबर पुणे विमानतळाचा प्रश्न, नवी मुंबई विमानतळाला गती, तसेच शिर्डी, नाशिक,जळगाव, कोल्हापूर, नांदेड, संभाजीनगर (औरंगाबाद), नागपूर अशा राज्यातील सगळ्या विमानतळांवरील विमानसेवांची संख्या वाढवणे, प्रवाशांना सुविधा सुधारणे हे कामही आपल्या पुढाकाराने होईल ही अपेक्षा व्यक्त करतो.
आपण नगरसेवक नसतांनाही सामाजिक कामात कसे सक्रिय होता, हे मी व्यक्तीशः पाहिले आहे, मी तर पुण्याला एमआयटी कॉलेजमध्ये असल्यापासून आपल्यासोबत काम करतो आहे. आपल्या गणेशोत्सव मंडळाचाही मी सदस्य होतो. त्यामुळेच आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
संधीचे सोने करा.
महाराष्ट्राला महान राष्ट्र करण्याच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान द्यावे हीच विनंती.
[1995] Narendra Modi sitting on the ground observing the swearing-in ceremony of Keshubhai Patel.
It was the first time the BJP had formed a government with a majority. @narendramodi, serving as the General Secretary (Organisation) of the Gujarat unit at that time, was the key architect behind BJP's victory. Only a decade had passed since he was redirected from the Sangh to the BJP, and his hard work and organisational skills were already evident. He had built the BJP from the ground up in Gujarat.
Perhaps, at that time, he had never even considered contesting elections.
A decade later, he did just that, and with remarkable success! Under his leadership, the BJP emerged as a formidable force—the world's largest political party winning thumping victories election after election. The state of Gujarat, and then the nation of India, became forces to reckon with.
Yesterday, 30 years later, Narendra Modi took the oath as Prime Minister of India for the third time.
#जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी.
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मा. चंद्रशेखर बावनकुळेजी यांना आज एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला. विरोधकांना थेट शिंगावर घेतले. पक्षाच्या विविध आघाड्यांवर नियुक्त्या करुन कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला. सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवण्यावर भर दिला. ग्रामीण आणि शहरी भागातही भाजपाचा दबदबा कायम रहावा यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सरकारशी समन्वय ठेवला. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मोठ्या भावाची सावली दिली. अशा आक्रमक, तरीही प्रेमळ, संघटनकुशल, अभ्यासू, समन्वयी आणि दूरदर्शी नेतृत्वात प्रदेशाध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा @cbawankule जी!
@BJP4Maharashtra