@Sachingupta@homeupgov@UPGovt@MORTHIndia क्या मोटर वाहन नियम कानून पुलिस और उनके परिवार पे लागू नहीं होते हैं..? और कर्तव्य पालन करना इतना बड़ा अपराध है, की उस व्यक्ति को उसके कर्तव्य से ही हटाया जाता है..?
@KiritSomaiya@JCMC_DIGITAL@InfoJalgaon But the Scrap market Shop setup Permit give by Municipal corporation who they are people's who deciding not to give permission non-muslim shop owners to set-up there shop's in that weekly Scrap market...🙄
@KiritSomaiya Not Only in Mumbai. I found this gundagardi in Jalgaon too. Cc @JCMC_DIGITAL@InfoJalgaon a Saturday special Scrap Market 99% sellers are muslims and they don't allowed any non-muslims to setup there shop into that weekly Scrap market (from civil hospital to BJ market/New
@brizpatil मुंबईतील एका रेल्वे स्टेशन जवळचे गरीब नगर नावांचे अतिक्रमण हटवताना किती दगडफेक केली एव्हाना सिमेंट ब्लॉक यांचा सारख्यानी पोलिस व पत्रकार याचा डोक्यात घातले जातील असे फेकून मारले होते मुंबई पोलिसांनी काय केलं... जेव्हा परिस्थिती हात बाहेर ज्याला लागली तेव्हा लाठीचार्ज केला होता.😒
@PuneriSpeaks@PratapSarnaik कायमचे परवाने रद्द करा या मस्ती आलेल्या रिक्षा चालकांचे. आणि त्याचे रिक्षाचे प्रवासी वाहतूक दर्जा ही काढून घ्या किती वेळा यांचा समोर लोटांगण घालणार.
तुम्ही आमच्या एरियात आलातच कसे असा प्रश्न विचारून त्या कपलला मारहाण झाली आहे ?
या ऑडिओ मध्ये स्पष्ट ऐका.
एक्सक्लुझिव्ह: कुर्ला पश्चिम (मुंबई)
या दाम्पत्याने हल्ल्याबाबतचे काही अत्यंत भयावह आणि धक्कादायक तपशील उघड केले आहेत, ज्यांची अद्याप कोणत्याही माध्यमाने दखल घेतलेली नाही.
पीडित दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर केवळ हल्लाच करण्यात आला नाही, तर ८ ते १२ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुस्लिम मुलांनी महिलेचा विनयभंगही केला. या मुलांनी तिच्या गुप्तांगांना स्पर्श केल्याचे पीडितांनी सांगितले.
"कट्टा घेऊन या, यांना इथेच संपवून टाकू," अशी धमकी अल्पवयीन मुलांच्या जमावाने दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, एका मुलाने त्याच्या डोक्यावर काठीने आणि डोळ्याजवळ लोखंडी पंचने वार केले. त्याच्यावर तब्बल २५ ते ३० वेळा प्रहार करण्यात आले. तर या टोळीतील काही मोठ्या वयाचे सदस्य बाहेर वाट पाहत होते.
या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि डोळ्यांच्या आसपास गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्याच्यावर सध्या मानसिक आरोग्याशी संबंधित उपचारही सुरू आहेत.
मुंबई पोलिसांमध्ये सध्या एकाच आयटमची चर्चा, ही आयटम नक्की आहे तरी कोण?
मुंबई पोलीस दलात सध्या एका सुंदर महिला पोलीस हवालदाराची आणि तिच्या कथित आयपीएस (IPS) पतीची, म्हणजेच 'बाजीराव-मस्तानी'ची जोरदार चर्चा सुरू आहे. अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या महिला हवालदारानं थेट आपल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचीच बदली घडवून आणल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंदर यांची अचानक बदली होताच, या महिलेनं फटाक्यांवर बंदी असतानाही पोलीस ठाण्याच्या परिसरात फटाके फोडून आणि महागडी मिठाई वाटून आनंद साजरा केला. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसणाऱ्या एका बड्या आयपीएस अधिकाऱ्याच्या पाठबळावर तिचा हा मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. नवीन आलेल्या अधिकाऱ्यालाही तिनं "तुम्ही माझ्यामुळेच इथे आले आहात" असं थेट सुनावल्याचं बोललं जातंय. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? कोण आहे ही मस्तानी आणि तिचा मंत्रालयातील बाजीराव? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची दखल घेणार का? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून.
#MumbaiPolice #BajiraoMastani #IPS #DevendraFadnavis #AndheriPolice #MaharashtraPolice #UmeshMachhindar #AjayKulkarni #SadanandDate #MaharashtraPolitics #मुंबईपोलीस #देवेंद्रफडणवीस #अंधेरीपोलीस #आयपीएस #महाराष्ट्रपोलीस #मराठीबातम्या #थोडक्यात #Thodkyaat #TrendingNews
@MularamGarg35 भाजपा के लाड़ प्यार का नतीजा देखो, इसके लोंडे किसी की लड़की, लड़के को पब्लिक प्लेस में जान से मार देने पे उतारू थे फिर भी माफी मांगने में इसकी अकड़ वैसी ही है,
हा पुण्यातील व्हिडिओ आहे, रिक्षावाल्यांचा संप होता तर अक्षरशः रिक्षात बसलेले पॅसेंजर खाली उतरवून अर्ध्या रस्त्यात सोडले. पुणे शहरात काही वेगळे RTO चे नियम आहेत का माहिती नाही, पण इथे ऑनलाइन ऍप चालू दिले जात नाहीत. ऑनलाइन ऍपवर असणाऱ्या पैशापेक्षा जास्त मागणी ड्रायव्हर करतात, ही मुजोरी किती दिवस सामान्य प्रवाशांनी सहन करायची? ऍप बेस प्रवासी वाहतूक सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. त्यात सुलभीकरण करायचे सोडून सरकार नाही ते करत बसते…
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PratapSarnaik