@rane_gajanan साहेब रत्नागिरीतील जे के फाईल्स कंपनी बंद पडली आहे, आज सर्वांचा शेवटचा दिवस आहे, अजूनही बघा काही जमत असेल तर काही तरी करा, पण कंपनी चालू ठेवा, जोरजबरदस्तीने सर्वांकडून सह्या घेतल्या आहेत, लवकर आज उद्या लक्ष घाला साहेब ही कळकळीची विनंती आहे..
@mns_worrior आज साहेब रत्नागिरीतील जे के फाईल्स कंपनी बंद पडली आहे तर तिथे कोणाचाही लक्ष नाही.. रत्नागिरीतील एवढा मोठा कारखाना बंद पडतो तर नेतेमंडळी काय करतात हा प्रश्न आहे..
@samant_uday साहेब काय झालं या मिटिंगच? कंपनी बंद पडली आहे, आज सर्वांचा शेवटचा दिवस आहे.. साहेब दुर्दैव हे आहे की तुम्ही स्वतः रत्नागिरीचे आमदार असताना आणि राज्याचे उद्योगमंत्री असताना रत्नागिरीतील एक मोठी कंपनी बंद पडते..
@viththalacandr1@PunekarSays आधी नीट राजकारणाचा अभ्यास करुन ये आणि मग आमच्याशी बोल.. कोणीही तुझ्या त्या जरांगेला पण किंमत देत नाही.. (समाज म्हणजे कोणी एक व्यक्ती होत नाही..) पायाशी कशाला बसतील? सरकार प्रयत्न करतंय हा फक्त निरोप पोचवायला गिरीश महाजन गेलेले आहेत..
@viththalacandr1@PunekarSays अरे फडणवीसांनी स्वतः माफी मागितलेली नाही, आणि त्यांना कोणाची माफी मागायची गरज देखील नाही.. जी माफी मागितली आहे ती शासनाच्या वतीने मागितली आहे, स्वतः फडणवीस म्हणून नाही, लक्षात घे भामट्या..
@bhatkantis देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माफी मागितलेली नाही, ती माफी शासनाच्या वतीने मागितलेली आहे, आणि हो त्यांनी जर काही चूक केलीच नसेल तर स्वतः गृहमंत्री म्हणून माफी मागायची काही आवश्यकता उरत नाही..
देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या हुशारीने ठाकरे आणि थोरल्या पवार यांना घरी बसवल्यापासून ते फक्त फडणवीस यांना टार्गेट करायचा प्रयत्न करत आहेत, पण एक लक्षात ठेवा त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात, तो असे कितीतरी तुमच्यासारखे खिशात घालून फिरतो.. नाद नाही करायचा देवा भाऊचा..
@bhatkantis@mesandeshgange सर्वोच्च न्यायालयात केस pending आहे त्यामुळे निवडणुका लागलेल्या नाहीत, ह्या केस ठाकरे सरकारने घातलेल्या आहेत, माहिती करून घे मग बोल
@viththalacandr1@PunekarSays शासनाने माफी मागितली आहे, वैयक्तिक देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली नाही, आणि त्यांनी स्वतः माफी मागायची काही आवश्यकता सुद्धा नाही..
@SachinPotare1 देवेंद्र फडणवीस यांच कोणी काहीही वाकड करु शकत नाही, देवा भाऊचा अभ्यास आणि राजकारण समजायला काकाला ९ वर्ष गेली तरी अजून हाती काही आलेलं नाही.. त्यामुळे बाकीच्यांनी तर त्याचा विचारच करु नये..
सर्वश्री
यशवंतराव चव्हाण
बाळासाहेब सावंत
शंकरराव चव्हाण
वसंतदादा पाटील
बाबासाहेब भोसले
शिवाजीराव निलंगेकर पाटील
शरद पवार
नारायण राणे
विलासराव देशमुख
पृथ्वीराज चव्हाण
आजपर्यंत १५ पैकी १० मुख्यमंत्री मराठा समाजाचे पण आरक्षण कोण देत नाही तर
देवेंद्र फडणवीस !!
@Dev_Fadnavis