महाराष्ट्र की लातूर पुलिस ने #NEET पेपर लीक मामले में 4 लोगों के खिलाफ FIR दर्ज की है, पुलिस ने लातूर के तीन शिक्षकों समेत एक दिल्ली के रहनेवाले शख्स के खिलाफ FIR दर्ज की है। #PaperLeakScam#exam#Students@DGPMaharashtra
आज मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा रोड शो झाला, त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना बसला! घाटकोपर मध्ये लोकांचा मृत्यू होऊन दोन दिवस झाले नाह�� भाजपने रोड शो केला...मुंबईकर मेला तरी चालेल पण मत मात्र आम्हाला द्या, असे भाजपला वाटत का? #मुंबई #मुंबईकर
“जितकी लेक लाडकी तितकीच, मुंबईही लाडकी” हे आज @CPMumbaiPolice सरांनी दाखवून दिलं म्हणूनच लेकीचं आज लग्न असताना मुंबईच्या रक्षणासाठी फणसळकर सर क���्तव्यावर होते.
@MumbaiPolice @policepariwar