@repubablic@Punekar_Shreyas त्यांनी हाकलले नाही त्याची एवढी लायकी नाही मेधा ताई स्वतः निघून गेल्या आहेत फक्त तो लायकी च्या बाहेर बोलला
मेधा ताईंनी तिथे सुद्धा त्याला झापले असते पण कार्यक्रम मात गोंधळ नको म्हणून निघून आल्या
A BJP MP was pushed from the front row to the back seats simply because she belongs to the Brahmin community.
This is how Medha Kulkarni ji was allegedly treated at an official Maharashtra Government event, where the Chief Minister and other senior leaders were present.
Comments are open for your views and suggestions.
आज एक थुकरट माजी ओ एस. डी जो ब्राह्मण मुख्यमंत्री च्या जीवावर आमदार झालाय तो एक ब्राह्मण महिला खासदार चा अपमान करतोय....
निषेध निषेध निषेध !!!
@AbhiPawarBJP ....
तुझं राजकीय करिअर संपले म्हणून समाज..... आज तू स्वतः ला घोडा लावून घेतलाय
@WaghodeDinesh@Dilsefacts@AbhiPawarBJP चंद्रकांत दादा कुठल्या याचे मंत्री आहेत जरा सांगतो का आणि 2 -3 वेळेस लोकांनी तोंडवर शाई फेकून मारली आहे हीच त्यांची कर्तबगारी आहे बस खाली भाड्या
The statement of @AbhiPawarBJP ji ✅
“नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते पुढे बसतील..आपण आमदार खासदार मागे बसू “
काही चुकीचे बोलले नाहीत जे काही आहे ते एकदम बरोबर बोलले आहेत.
सोबत नरेंद्र पाटील ही ही उभे आहेत.
@SM_8009@Medha_kulkarni हेच तू त्या पवार ला का सांगत नाहीये....त्यानी बोलताना त्याला शोभले का त्याचे वर्तन...आणि तुझ्यापेक्षा नक्कीच मेधा ताईंना अक्कल जास्त आहे काही तरी घडल्याशिवाय उगाच कुणी संतापत नसते... राहीले देवा भाऊच, देवा भाऊ जरी राजकारण करत असले तरी ते ब्राह्मण नेतृत्व आहे हे मान्य करावे लागेल