महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
Day 17 of Sonam Sir’s Hunger-Strike.
He has started losing muscle mass and is in immense pain. Like everyone else, I begged him to end his fast.
He calmly replied, “Don’t ask me to end my fast. Ask the govt why they won’t even have a dialogue.”
आ अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले .
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
@RRPSpeaks दादा, अजून किती दिवस संयम बाळगायचा? प्रत्येक दिवसासोबत हजारो MPSC विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे. आम्ही शांततेने, लोकशाही मार्गाने आवाज उठवत आहोत. आता सरकारने आणि आयोगाने आमच्या मागणीची तातडीने दखल घ्यावी. आमच्या भविष्याचा निर्णय आणखी लांबवू नका.
#mpscexamoffline
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत मा.मनोज दादा जरांगे पाटील ठाम उभे आहेत
सरकारला वाटले होते, पोलीसी बळाचा वापर करून आंदोलन दडपून टाकू
करत रहा प्रयत्न, शक्य नाही
विद्यार्थी एकजूट, तुम्हाला माघार घ्यायला लावेलच 🙌🏻
📍 नांदेड
पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा 4 जानेवारी 2026 ला आहे. मात्र
जाहिरात उशिरा निघालीये, त्यामुळं हजारो विद्यार्थ्यांचं वय ओलांडून गेलाय.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR झालीच पाहिजे.
यासाठी आज निवासी अप्पर जिल्हाधिकारी किरण अंबेकर सर यांना निवेदन देण्यात आले🙏
विद्यार्थीं शिष्टमंडळ
मा. पदवीधर आमदार साहेब
⭐MPSC गटब 2025 जाहीरात उशिरा आल्यामुळे हाजारे विद्यार्थी PSI वय आटीमुळे बाद ठरले आहेत
⭐PSI 202 एकवर्षे वयवाढ मागणी साठी शासनास पाठपुरावा करून न्याय मिळत नसल्यामुळे विद्यार्थी न्यायासाठी रस्त्यवर उतरले आहेत
⭐आपण पदवीधर आमदार आसून कुठे आहात
@supriya_sule मा. ताई धन्यवाद
मा. ताई आपण यांची गंभीर दखल घेऊन हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी काढावा कारण आता वेळ राहीला नाही दोन दिवसावर पेपर आला आहे
आपण CM सोबत चर्चो करून विद्यार्थींना न्याय मिळून द्यावा विनंती
मा. पदवीधर आमदार साहेब
⭐MPSC गटब 2025 जाहीरात उशिरा आल्यामुळे हाजारे विद्यार्थी PSI वय आटीमुळे बाद ठरले आहेत
⭐PSI 202 एकवर्षे वयवाढ मागणी साठी शासनास पाठपुरावा करून न्याय मिळत नसल्यामुळे विद्यार्थी न्यायासाठी रस्त्यवर उतरले आहेत
⭐आपण पदवीधर आमदार आसून कुठे आहात
Pune, Maharashtra: MPSC students in Pune are seeking a one-year age relaxation after a delayed recruitment advertisement. PSI aspirants want the age cutoff extended to January 1, 2026. A delegation met Chief Minister Devendra Fadnavis over the issue.
A student says, "The MPSC students here have only one demand. The advertisement that the government issues every year has been released six months late this time..."
Pune, Maharashtra: MPSC students in Pune are seeking a one-year age relaxation after a delayed recruitment advertisement. PSI aspirants want the age cutoff extended to January 1, 2026. A delegation met Chief Minister Devendra Fadnavis over the issue.
A student says, "The MPSC students here have only one demand. The advertisement that the government issues every year has been released six months late this time..."
@VijayWadettiwar मा. साहेब धन्यवाद
पण हि वेळ ट्विट आणि पत्राची नाही हि वेळ विद्यार्थी सोबत येऊ रस्त्यावर उतरण्याची आहे आणि विद्यार्थिना त्यांय मिळून देण्याची
आपण लवकरच CM सोबत चर्चे कराल अपेक्षा