@ChDadaPatil वित्त विभागाने मंजुरी दिल्याचे आपण सांगितले आता शासन निर्णय काढण्यास उच्च शिक्षण खात्याकडून अती विलंब होऊ नये याकडे आपण लक्ष देऊन तातडीने शासन निर्णय निर्गमित करावा ही नम्र विनंती.....
@satyajeettambe सा��ेब मागील अधिवेशनामध्ये आपण प्राध्यापक पद भरतीचा मुद्दा उपस्थित केला होता परंतु मुख्यमंत्री महोदयांनी 07 जुलै रोजी मान्यता देऊनही अजूनही शासन निर्णय प्रसिद्धच होत नाही वित्त विभाग मान्यता देत नसल्याचे सांगितल्या जाते आपणास मनःपूर्वक विनंती आहे की आपण पुन्हा सदर मुद्दा उपस्थित क
@MahaDGIPR मा. अग्रवाल जी साहेब 07 जुलै 2025 ला मुख्यमंत्री महोदयांनी सहाय्यक प्राध्यापकांच्या 5012 जागांना मान्यता दिली व वित्त विभागास 15 दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते परंतु वि��्त विभागाच्या मनमानी कारभारामुळे 5 महिन्यांपासून वित्त विभागात प्रलंबित आहे तातडीने मंजुरी द्यावी
@Dev_Fadnavis@maha_governor@ADevvrat आदरणीय मुख्यमंत्री मोहदय आपण 5 महिण्यापुर्वी प्राध्यापक भरतीला परवानगी देऊन वित्त विभाग परवानगी देत नाही प्राध्यापक भरतीचा फाईल ला नेमकं वित्त विभाग मोठं की मुख्यमंत्री अधिकारांच्या बाबतीत कृपया आपण यात लक्ष घालून पात्रताधारकांना न्याय मिळवून राज्य प्राध्यापक भरती सुरु करावी 🙏
@maha_governor राज्यामध्ये अनुदानित महाविद्यालयामध्ये जोपर्यंत १०० टक्के प्राध्यापक भरती होत नाही तो पर्यंत आपण केलेला सर्व अट्टाहास व्यर्थ आहे आधी जाणून बुजून थांबलेला प्राध्यापक पद भरतीच्या ५०१२ जागांचा शासन निर्णय काढा नंतर असल्या बैठका घेऊन नियोजन करा ही ���म्र विनंती...
@CMOMaharashtra ५०१२ प्राध्यापक जागांना आपण खरच मान्यता दिली का? की नुसते पात्रताधारकांशी गंमत केली आहे...राज्यातील समस्त पात्रताधारकांचा मनामध्ये शंका निर्माण झाली आहे.दिली असेल तर शासन निर्णयासाठी अधिवेशन ते अधिवेशन एवढा कालावधी कसा लागतो.
@CMOMaharashtra ५०१२ प्राध्यापक जागांना आपण खरच मान्यता दिली का? की नुसते पात्रताधार���ांशी गंमत केली आहे...राज्यातील समस्त पात्रताधारकांचा मनामध्ये शंका निर्माण झाली आहे.दिली असेल तर शासन निर्णयासाठी अधिवेशन ते अधिवेशन एवढा कालावधी कसा लागतो.
@CMOMaharashtra मा. मुख्यमंत्री महोदय आपण ०७ जुलै ला ५०१२ जागांना मान्यता दिली परंतु अद्याप वित्त विभागाच्या आडमुठेपणामुळे शासन निर्णय निर्गमित झालेला नाही.NEP च्या अंमलबजावणी साठी किमान प्राध्यापक असणे अनिवार्य आहे त्यामुळे त्वरीत शासन निर्णय काढण्याचे आदेश द्यावेत ही नम्र विनंती
@AjitPawarSpeaks दादा राज्याच्या उच्चाधिकार समिती व मुख्यमंत्री साहेबांनी प्राध्यापक भरतीला परवानगी दिली परंतु वित्त विभाग प्राध्यापक भरतीची फाईल क्लिअर करत नाही कृपया प्राध्यापक भरतीच्या फाईल ला परवानगी देऊन राज्यात प्राध्यापक भरती सुरु करावी ही विनंती 🙏
@AjitPawarSpeaks दादा राज्याच्या उच्चाधिकार समिती व मुख्यमंत्री साहेबांनी प्राध्यापक भरतीला परवानगी दिली परंतु वित्त विभाग प्राध्यापक भरतीची फाईल क्लिअर करत नाही कृपया प्राध्यापक भरतीच्या फाईल ला परवानगी देऊन राज्यात प्राध्यापक भरती सुरु करावी ही विनंती 🙏
@ChDadaPatil आचार संहितेमध्ये मधे प्राध्यापक पद भरती अडकविल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन..... याच साठी केला होता अट्टाहास....... असेच आश्वासन देण्या देण्यात पुढील पंचवार्षिक येवो यासाठी आपणास शुभेछ्या...आपल्या कारकिर्दीत राज्याचा ��च्च शिक्षण विभाग जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवेल नक्कीच