परवा रात्री दत्तनगर भागात आरतीसाठी गेलो होतो, गाडी मीच चालवत होतो. बाजूने हे फोटोतील छोटं पिल्लू पळत होतं. मी गाडी थांबवली आणि त्याला विचारले, काय रे? लागला ना रडायला. मी घाबरलो ��्याला महटलं काय झाले रे, तर ते म्हणलं ओ तात्या माझ्या घरी चला ना.
१/४
@nitin_gadkari@NationalHways@drsujayvikhe @MTAhmednagar @InfoAhmednagar किती तरी वर्ष झालेत आम्ही सहन करतोय आता तरी याकडे लक्ष द्या. कोणीतरी आमचा दुत म्हणून उभा रहा.
@thunderonroad@NagarPolice@DGPMaharashtra@NagarPolice हा गाडेकर नावाचा माणूस दररोज शिर्डी येथे रस्त्यावर उभा राहून व्हिडिओ बनवत असतो.याच्यामुळे ट्राफिकला नेहमी अडथळा होत असतो.या वेड्या माणसावर लवकर कारवाई करण्यात यावी.तसेच याला असा काही धडा शिकवा की जेणेकरून पुढे कोणी असे करण्याचा विचार करणार नाही.हे
@Deepali_p आशा बऱ्याच आई आहेत एकदा त्या पत्राचाळीत जे मराठी किंवा अमराठी कुटुंब आहे त्यांची देखीव भेट घ्या ना. भले राऊत साहेब दोषी असो वा नसो एकदा त्या���ना पण भेटा.
@Vaibhav17754742@iamShantanu_D@thenameisomkar नक्कीच लागते पण जेव्हा तुम्ही on floor join होता तेव्हा घेतात आधार किंवा पॅन जे उपलब्ध असेल ते.( पण त्यासाठी आधी ऑफर लेटर आणि जॉईनिग लेटर आलेले असावे)