तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी #महाड येथील #चवदार_तळे येथे #सत्याग्रह करत सामाजिक चळवळ करून समतेचा संदेश देणारे महामानव भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना या क्रांतीदिनी विनम्र अभिवादन!
महाराष्ट्रात अनुसूचित जातीवर होणाऱ्या अत्याचाराची मान मुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन, अट्रोसिटी ऍक्ट नुसार,कठोर उपाययोजना अंमलात आणाव्यात. सर्व जिल्हा मॅजिस्ट्रेट, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, विभागीय ayukt यांची VC बैठक घेऊन निर्देश द्यावेत ही विनंती आहे
इ झेड खोब्रागडे,
Maharashtra officers forum has donated 7 lacs (seven ) by cheque to CM relief fund Covid-19 through Hon. Dr Nitin Raut, Gaurdian Minister Nagpur and Div.Commr. Nagpur,.on15 June2020.
EZ khobragade IAS retd
Founder President MOF.
You can do almost anything you put your mind to...
You can face adversity and still walk tall,
You are Strong, Beautiful, compassionate and much more than words you could ever say
Today is yours and so is every other day.
Happy Women's Day
महाराष्ट्राचा म्हणून ठसा पुसण्याचा दिल्लीवाल्यांचा डाव आहे ह्यात वाद नाही.. तुम्ही नवं शैक्षणिक धोरण थोडं जवळून पाहिलं तर हे “सांस्कृतिक आक्रमण” तुम्हाला अधिक स्पष्ट दिसेल ..
1st Voter of the Booth...
Happiness is waking up early morning going to a school where you had spent best days of your Life then walking in your 10th standard classroom and VOTING 1st as always...
#INKED#LokSabhaElection2019#DeshKaMahaTyohar#GoVote#VoteForIndia