नारायण राव एक जगावेगळे नेते आहेत यांना आणि यांच्या पोरांना पाहून ते गाणं आठवत.
पता नही जी कौनसा नशा करता है
(काही घडलं तरी राज्य सरकार जबाबदार आणि सरकार बरखास्त करा)
यार मेरा हर एक से वफा करता है (शिवसेना,काँग्रेस, स्वाभिमान via भाजप)..
@MeNarayanRane
भारत जोडो यात्रेदरम्यान खा. राहुल गांधी यांच्या टिशर्टवर जी विरोधकांनी टिका केली ते आता अमृता फडणवीस यांच्या ड्रेस बाबत काही बोलणार का.... @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@INCIndia