https://t.co/W7ElM4eM0E
Hear @ShivSenaUBT_ MLAs Kailash Patil ji and Nitin Deshmukh ji narrate their experience of 20th June, last year- the day the Gang of Gaddars ran away to Surat to form Khoke Sarkar regime.
काल सकाळ पासून व्हायरल होत असलेल्या विडिओ मधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला आपले मित्र व शिवसैनिक गणेश सूर्यवंशी यांनी मदत केली.असे अनेक कुटुंब आपली दिवाळी कशी साजरी करावी ह्या विवंचनेत आहेत तरी सरकारने योग्य मदत करावी #ओला_दुष्काळ
Good work Keep it up 🙏@ganeshPatil7575
सकाळ पासून सोशल मीडियावर शेतकर्याच्या मुलाची भावनिक पोस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या मुलाला त्याच्या घरी जाऊन आमचे मित्र गणेश सुर्यवंशी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. 🙏💖😍
Great Job Keep it up...
@ganeshPatil7575