एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
चाकण औद्योगिक क्षेत्रात���ल रस्ते व वाहतूक सुविधांच्या कामांना गती देण्याच्या सूचना
Residents of Keshav Nagar are still waiting for action on encroachment, These were key concerns raised before elections, yet no visible progress has been made. What is the plan to address encroachment in Keshav Nagar? @PunePmc@ManjushaNagpure@ajitghule@KodreMahadev
@PMCPune we have a sudden surge in the mosquitos due to hyacinth on the river. I have raised a complaint about the same number PC35804. Requesting your urgent attention before people start falling sick
इतिहासात हेच नेहमी होत आलंय. मोठ्यामोठ्यांनी नांग्या टाकल्यात आणि छोटे लोक जिगरीने लढत राहिलेत.
रोहित पवार आणि अमोल मिटकरी छोटे लोक आहेत. पण व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत.
इतिहास छोटे लोकच घडवतात.
अजित पवार यांचा विमान अपघात होता की घातपात, अशी शंका अनेकांकडून उपस्थित होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
#rohitpawar#latestupdate#marathinews#DGCA#ajitpawar
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही खळबळजनक आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे कशाप्रकारे घातपात असू शकतो, अशी थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला. यावेळी त्यांनी ट्रोलर्सचा��ी समाचार घेतला.
https://t.co/Dz8koQCrN2
#RohitPawar #AjitPawar #BJP #NareshArora #Maharashtra
आमदार श्री रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील DGCA व VSR कंपनीत असलेले गोड आर्थिक संबंध,विमान कंपनीचा मालक रोहित सिंग याचेवर असलेला राजकीय वरदहस्त व त्याचे राजकीय “गुलाबी”संबंध , सुमित कपुरचे वाईन चे व्यसन ह्या व इतर बाबी गंभीर आहेत.काल आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या उपस्थितीत माननीय ���ुख्यमंत्र्याना CBI चौकशीच्या मागणीचे दिलेले निवेदन याबाबत सुद्धा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे .मागील आठवड्यात माझ्या पत्रावर मी मागणी केली त्याला अद्याप उत्तर मिळाले नाही. मी खुप सामान्य माणूस असल्याने कदाचित माझी मागणी दुर्लक्षित केली असेलही तरीही मी नाराजी व्यक्त करणार नाही. मात्र सत्तेत नसुनही पत्रकार परिषदेतून विमान कंपन्यांचे धिंडवडे काढणारे आमदार रोहित पवार व आदरणीय सुनेत्र��� वहिनी यांच्या निवेदनावर अंमल बजावणी करणे महाराष्ट्र हिताचे होईल 🙏🥹#justiceForDada
@Dev_Fadnavis
@SunetraPawar
@RRPSpeaks
स्व.दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही, तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्���ापर्यंत झालेली नाही, परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी !
@DGCAIndia
#AjitdadaPawar
आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी विकासकामांसाठीचा संपूर्ण निधी योग्य व काटेकोर पद्धतीने खर्च व्हावा, ठरलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण व्हावीत, बांधकामांचा दर्जा उत्कृष्ट असावा आणि कोणतीही कामे अर्धवट राहू नयेत, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
त्याचप्रमाणे दादांच्या विकासाभिमुख धोरण��ंचा वारसा पुढे नेत, जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प नियोजनबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला. पुढील वर्षाचे नियोजन प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.