Batch of 30 ladies from Mulegao Tanda started training of stitching and fashion designing today...We are sure "The lady of the house,leading from the front will lead her family to positive direction only"
@DGPMaharashtra@MahaDGIPR@CMOMaharashtra
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जी यांना ���्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजले. ते लवकर बरे व्हावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी सदिच्छा.
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!
कॅप्टन महेशकुमार भुरे यांना असामान्य शौर्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन भुरे यांनी दहशतवाद विरोधी कार्यवाहीचे अनुकरणीय नेतृत्व करत एका दहशतवाद्याला ठार केले व दहशतवादी तुकडीला परतवून लावले.
महाराष्ट्राला बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, प्र. के. अत्रे, गोपाळ गणेश आगरकर, गोविंद तळवळकर असे महान संपादक, पत्रकार लाभले, त्यांनी अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडाडून प्रहार केला होता.
ज्यांना कधी १० खासदार ���िवडून आणता आले नाही ते ३०० खासदार निवडून आणलेल्या व्यक्तीला आव्हान देणार? पवार साहेबांचं नाव दिल्लीत कोण घेत नाही आणि त्यांची कोण दाखल ही घेत नाही, पवारांनी इतक्या वर्षात जे असंख्य विषय महाराष्ट्राचे केंद्राकडे आहेत त्या पैकी १ प्रश्न मार्गी लावलेला दाखवा?
गुजरातमध्ये धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक रस्त्यावर अंडी आणि मांसाहार विकण्यास बंदी, अहमदाबाद महापालिकेचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो?
'तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा... #Gujrat