@ravindrapraut @OfficeofUT@AUThackeray@CMOMaharashtra मुख्यमंत्री किती विनम्र आणि शालीन आहेत याची प्रचिती कोरोनाचा संकटापासून यायला लागली आहे. अशाच मुख्यमंत्र्यांची राज्याला गरज आहे.
मा. पंतप्रधानांनी कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे, त्यांनीही महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार, कंत्राटी कर्मचारी यांच्या नोकर्या अबाधित राहतील यासाठी ठोस निर्णय घ्यावा.@ravindrapraut @CMOMaharashtra
मा. पंतप्रधानांनी कोणालाही नोकरीवरून काढून टाकण्यात येऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे, त्यांनीही महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगार, कंत्राटी कर्मचारी यांच्या नोकर्या अबाधित राहतील यासाठी ठोस निर्णय घ्यावा.
महाराष्ट्रात संचारबंदी लागू केल्याबद्दल मा. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार. निश्चितपणे इथून पुढची परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी आपल्याला यश येईल.@CMOMaharashtra @ravindrapraut @26arnavsagar
सर, आपण काल राज्यांमध्ये लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर सुद्धा परिस्थितीचं गांभीर्य काही लोकांना समजेना झाले आहे. लोक घराबाहेर पडतात, गर्दी करत आहेत ,कृपया राज्यामध्ये संचारबंदी लागू करा @ravindrapraut @CMOMaharashtra @26arnavsagar
@CMOMaharashtra खाजगी वाहतूक बंद करा . रिक्षा, टॅक्सी खाजगी गाड्या काहीच सुरु ठेवायला नको. परिस्थीती हाताबाहेर जाण्यापूर्वी निर्णय घ्यायला हवेत सर . पेट्रोल पंप सुद्धा बंद ठेवता येतील का ते पाहायला पाहिजे. जीवनावश्यक वस्तू सोडून काहीच नाही मिळालं तर गर्दीवर नियंत्रण मिळायला मदत होईल.
@CMOMaharashtra सर , अजूनही लोकांना परिस्थितीचं गांभीर्य समजेना. इटली, अमेरिका या देशातील मृतांची संख्या वाढतच चालली आहे. आपण लोकांना वारंवार आवाहन करूनही ते ऐकत नाहीत. कंपल्सरी घरी बसवण्याचा निर्णय घ्या सर. प्लीज.@ravindrapraut @26arnavsagar