मा.@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 फायनल यादी जून 2025 च्या पहिल्या आठवड्यात लागेल असे आपण जाहीर केलेलं आहे.
आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. कृपया आज निकाल जाहीर करावा..
@Drsuvarnas@RRPSpeaks@AbhiPawarBJP
सन्माननीय आयोग🙏
30 एप्रिल रोजी 'संयुक्त पूर्व परीक्षा 2023' ला दोन वर्ष पूर्ण झाली, तरीही अजून लिपिक टंकलेखक पदाचा अंतिम निकाल जाहीर झाला नाही.
तात्पुरत्या निवड यादीमधून बाहेर ठेवलेल्या 393 जागांसहीत आयोगाने तत्काळ अंतिम निवड यादी जाहीर करावी ही नम्र विनंती🙏
@mpsc_office
१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#result#mpsc@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis
#लिपिक_टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती देणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने न्यायालयीन अडचणी असतील किंवा इतर बाबी, याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती ! तसेच राज्यातील राज्य शासनाला विनंती आहे, उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यासाठी पाउले उचलण्यात यावी.
#MPSC #MPSC_Clerk
@Drsuvarnas@mpsc_office@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@AbhiPawarBJP .
लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती होणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती !
#MPSC@Drsuvarnas@mpsc_office
@mieknathshinde@Dev_Fadnavis
COMBINED 2022 पूर्व परीक्षा निकाल 9 महिने झाले लटकला आहे.
शासन काय करत आहे हे अजून स्पष्ट नाही.
4 लाख पेक्षा अधिक उमेदवार या शासनाच्या धोरणाच्या प्रोसेस मध्ये अडकून पडले आहेत.शासनाने लवकरच निर्णय घेऊन 4 लाख जनतेला न्याय द्यावा.
#COMBINE22PRERESULT
मा.आयोग SKILL TEST बाबत काहीच माहिती येईना? लिपीक टंकलेखक/कर सहायक 2021 कौशल्य चाचणी कधी होणार ?
प्रॅक्टिस किती दिवस करायची ?
COMBINE 2022 पूर्व परीक्षा निकाल बाबत अफवांच महाजाल पसरत आहे ? निकाल लवकर लावून अफवांना पूर्णविराम लावावा.
#COMBINEPRE2022RESULT@mpsc_office#SKILLTEST
मा. आयोग @mpsc_office कर सहायक आणि लिपिक साठी SKILL TEST अजून पर्यंत तारीख जाहीर नाही. उमेदवार चिंतेत आहेत आपण मार्गदर्शन करावे .
गट ब पूर्व परीक्षा 2022 निकाल 121 दिवस झाले आलेला नाही. अफवा वाढत आहेत. लवकरात लवकर निकाल द्यावा.
#SKILLTEST_कधी#COMBINEPRE2022_RESULT