नमस्कार आम्ही जिथे राहत आहोत प्लॅटिनम प्लाझा मस्के वस्ती रावेत ह्या सोसायटीकडे जाणारा अरुण ब्ल्यू आणि शंकेश्वर पर्ल जवळून जो रोड तुळजाभवानी मंदिराकडे जातो त्या रस्त्याच्या अवस्था खूपच वाईट आहे तरी लवकर हा रस्ता डांबरीकरण व्हावा हीच विनंती @PCMCSarathi@pcmcindiagovin@mayor_pcmc
@brizpatil@MDNagpure खरंतर महापौर मॅडमनी आधी महापौर बंगल्याबाहेरीत ट्रॅफिक चे नियोजन केले पाहिजे तिथून सुरुवात होईल पुण्यातील ट्रॅफिक सुरळीत होण्यासाठी काय म्हणणं आहे पाटील साहेब तुमचं
नागठाणे ते सासपडे रोड ची अवस्था अशी झालिये की प्रवास करताना खूप अडचणी येतात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः त्याचा गावाकडे कडे पाटण ला इथून जातात तरी सुद्धा त्यांना या रोड कडे लक्ष देता येईना.पण लवकर तो रस्ता झाला पाहिजे
@Shivendraraje11@shambhurajdesai@MahaDGIPR
महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा माजी पालकमंत्री सातारा जिल्हा, आमचे मार्गदर्शक आदरणीय मा. श्री. बाळासाहेब पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Balasaheb Patil
गडकरी साहेब आणि शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब सातारा ते पुणे , पुणे ते सातारा महामार्गाची अवस्था खूपच वाईट आहे खड्डे बुजवन्या साठी जे पॅच मारलेत ते ही मोठे केलेत गाडी स्पीड बेकर पेक्षा ही जास्त. कसा प्रवास करायचा. तुम्ही सांगा लवकरात लवकर काही तरी उपाय करावा ही विनंती
आदरणीय दादासाहेब आपली महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा @AjitPawarSpeaks@mahancpspeaks
भावा तू तुझा लिखणा मधून एक प्रकरण देशभरात उघडकीस आणलेस तुझा वर कटकारस्थान जे करतायत त्यानं माहीत नसेल की त्यांनी कोणाला टार्गेट केलंय सर्वसाधारण असलो तरी आता त्यांना सुट्टी नाय दायची भावा. तू लढ आम्ही सगळे तुझा सोबत आहे ✌️ @ivaibhavk
मित्रांनो, श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये २१ तारखेला दाखल झालेली ही FIR पहा, वकील अन पोलीस दलातील कोणी असतील तर वाचूनच सांगतील की अतिशय बनावट अशी FIR आहे. या FIR मध्ये माझे कुठे नाव नाही. जी कल्पोकल्पित घटना घडली असं ते म्हणतात तेंव्हां मी श्रीरामपूरच काय ? नगर जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यात सुद्धा नव्हतो. तरी FIR च्या दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत श्रीरामपूरचे API गणेश जाधव इतक्या तत्परतेने माझ्या मागे लागले आहेत जणू काही श्रीरामपुर मधील इतर सगळे गुन्हे संपले आहेत.
या गुन्ह्यात तुमचा सहभाग आहे, असे म्हणून नोटीसवर नोटीस पाठवत आहेत. त्यांना मी कायदेशीर उत्तरेही दिली आहेत. तरी त्यांच्यावर नगरमधील मंत्र्याच्या दबाव आहे, हे API मंत्र्यांचे घरगडी असल्यासारखे वागत आहेत. या FIR चा अन माझा काय संबंध ? तर नगरमधील एका मंत्र्याने आपल्या जवळच्या व्यक्तीला पुण्यात प्रकल्पग्रस्तांची जमीन कवडीमोल दरात दिली, याबद्दल आमदार रवींद्र धंगेकर यांनीं जे आरोप केलेले, पेपरला बातम्या आलेल्या त्या मी समाजमाध्यमांवर मांडल्या होत्या.
आ.रवींद्र धंगेकर यांनी सरकारी कार्यालयात या महिलेचा मंत्र्यासोबतचा फोटो माध्यमांना दाखवला, मी तर भान ठेवून महिलेची बदनामी होऊ नये सर्व काळजी घेतली अन् म्हणून महिलेचा चेहरा ही झाकला. ही पोस्ट सगळीकडे गेल्यानंतर मला कसे अडकवता येईल हे पाहून त्या महिलेने अतिशय बनावट तक्रार केलेली आहे. प्रेस ज्यांनी घेतली त्या आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात या महिलेने काहीच केलं नाही.
श्रीरामपुरातील घटनेशी माझा काहीहि संबंध नसताना तेथील API गणेश जाधव मला मानसिक त्रास देत आहे. त्याच्या वैयक्तिक फोन वरून फोन करून धमकावत आहे. कुणाच्याच धमक्यांना भिक घालणाऱ्या पैकी मी नाही. जी काय कायदेशीर लढाई असेल ती मी लढेल. तो मंत्री, त्याचे मस्तवाल जिवलग अन् API गणेश जाधव तुम्ही माझ्या सोबत कसे वागत आहात हे कायम आठवणीत राहील.
या खोट्या प्रकरणात नाहक मला अटक करायचे त्यांचे प्लॅन चालू आहेत, आपण सोबत राहा, सगळ्या गुंडगिरीना, दहशतीला, हुकूमशाहीला मी पुरून उरेल. लेखणीची ताकद या सत्तेच्या नशेत मदमस्त झालेल्या प्रवरेच्या मस्तवाल पुढाऱ्याला दाखवून देऊ...
@amolmitkari22@PawarSpeaks प्रत्येकाने आपली लायकी बघून कोणाला सल्ला द्यावा हे बघावं. मित्करी जरा दमान घ्या आपली आपल्या पक्षात की किंमत आहे बघा तुम्हाला विचारून बोलावं लागते त्यामुळे शांत घे @amolmitkari22