माननीय @RajThackeray ह्यांच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाची उडाली झोप...
'शहाद' नाही, 'शहाड'च!
मनसेच्या भूमिकेला रेल्वे प्रशासनाची मान्यता.
रातोरात लागले कामाला.
🔥🔥🚩🚩
मराठीसाठी फक्त मनसेच
#MNS#RajThackeray
सरकारी रुग्णालयात भूलतज्ज्ञ आणि रुग्णवाहिका चालक ऑनड्युटी झोपले,गर्भवती महिलेचा जीव धोक्यात!ही दयनीय आरोग्य व्यवस्था बदलली पाहिजे. मनसे नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आली आहे – आता यावर कठोर कारवाई व्हायला हवी! #MNS#आरोग्यव्यवस्था@mnsadhikrut@rajupatilmanase@bandu_deshmukh
#उल्हासनगर_महानगरपालिका_पालिका
सार्वजनिक आरोग्य विभाग झोपा खाते की काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे.. उल्हासनगर ला नवीन दर्जाचे फॉग सिटी निर्माण करण्याचे काम करत असल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका यांचे अभिनंदन व जनतेच्या आरोग्यशी अशेच खेळत रहा त्यासाठी शुभेच्छा.
#konark
महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, संस्कारांचं, साधेपणाचं आणि आपलेपणाचं दर्शन घडवून आणल्याबद्दल खरचं धन्यवाद 🙌❤️
खर्या अर्थाने आजच्या एपिसोडच्या विनर आहेत सूरजच्या बहिणी आणि आत्या ❤️
#SurajChavan#BiggBossMarathi5#BBM5
#विद्यापीठाच्या_तुघलकी_फर्मानाचा_जाहीर_धिक्कार...
👊 विद्यापीठांची निर्मिती ही सामाजिक परिवर्तनासाठी असती. या परिपत्रका वरुण असे दिसते की विद्यापीठ प्राधिकरणाला भारतीय संविधानाचे ज्ञान अत्यल्प आहे. अनेक घटनांमध्ये माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला अशा
#विद्यापीठाच्या_तुघलकी_फर्मानाचा_जाहीर_धिक्कार...
#मुंबई विद्यापीठ अश्या प्रकारचा एकतर्फी निर्णय घेऊन हुकूमशाही कारभाराकडे कूच करत असल्याचे दिसून येते. विद्यापीठ प्राधिकरणाने हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे.
संतोष गांगुर्डे-मनविसे महाराष्ट्र राज्य संघटक
@rt4mns @Amitspeak19
दादा शतायुषी व्हा..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार, आमचे मार्गदर्शक मा.राजुदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आई भवानी आपणास उदंड व निरोगी आयुष्य देऊन तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पुर्ण करो हिच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना. @rajupatilmanase@rt4mns@AbhiMhamunkar