@yogi_9696 बच्चू कडूच दुकान बंद पडलं म्हणून आता शेतकरीराजा आठवला. चारवेळा आमदारकी उपभोगताना, खोक्यासाठी सुरतला जाताना बळीराजा आठवला नाही. त्यावेळी फक्त खोके दिसत होते डोळ्याला.. आता खोके ही नाही अन सत्ताही म्हणून आठवला आपला बळीराजा.. सोबत आहे जानकर आणि शेट्टी नौटंकीला..!
@GaneshD56174762 गुवाहाटी रिटर्न्स बच्चू कडूला 75 हजार कोटीवर किती शून्य असतात हे सांग म्हणाव. चमकोगिरीसाठी अधिकाऱ्यांवर हात उचलणारा आता सत्ता गेली म्हणून तोंडाला येईल ती बडबड करतो