मनात सहकार्यांविषयी प्रेम, आपुलकी आणि स्वत:वर असलेल्या जबाबदारी च भान असेल तर काहीतरी चांगल नक्की करता येत, मी तेच करत आलोय आणि पुढेही करत राहणार............
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
हरियाणातील सांपला शहरातील बसस्थानकाजवळ एका सुटकेसमध्ये काँग्रेसच्या युवा नेत्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
हिमानीने कायद्याचे शिक्षण घेतले होते आणि ती रोहतकमध्ये भाड्याने राहत होती.
हिमानीने भारत जोडो यात्रेतही सक्रिय सहभाग घेतला होता.
यात निवेदन करणारा व्यक्ती बुलडोझर या यंत्राचं महत्त्व सांगत आहे. भारतीयांना हे यंत्र नविन होते. भारत स्वातंत्र होवून केवळ सात वर्ष झाली होती. सैनिकांच्या मदतीने अभियंत्यांनी उभारलेला पुल, नविनच आलेली वीज, स्वतंत्र भारतातील कदाचित तो पहिलाच कुंभ मेळा होता.
@epanchjanya 2025 में महाकुंभ मेला 13 जनवरी से 26 फरवरी 2025 तक 5.5 मिलियन आबादी के साथ प्रयागराज के संगम में आयोजित किया जा रहा है, जो 45 दिनों की इस अवधि में 500 - 600 मिलियन से अधिक लोगों (अनुमानित) के समूह की मेजबानी करने के लिए तैयार है।
आज @OmRajenimbalkr
यांनी मसाजोग येथे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले तेव्हा त्यांना
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार ओमराजे निंबाळक��ांना २००६ च्या त्यांच्या वडिलांच्या हत्येचा प्रसंग आठवला.
यावेळी त्यांनी नियतीचा न्याय असतो, लेकराचा तळतळाट भोगायला लागणारच
ओमराजेंनी आरोपींना शासनानं कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
#omrajenimbalkar
#अस्तित्वाची_लढाई
#arrestwalmikkarad
#Beed
#BeedHatyakand #PoliceAction
#मस्साजोग
#JusticeForSantoshDeshmukh
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट आज सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपस्थितांशी संवादही साधला.
या हत्येने सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसलाय. बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात एक लौकिक आहे. मी अनेक वर्षापासून या ना त्या निमित्ताने या जिल्ह्याची संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्या वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपले आयुष्य जगणारे, दुष्काळ काळात त्याला तोंड देणारे, महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे आणि त्याप्रती कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर बीडचा उल्लेख हा केला जातो. अशा जिल्ह्यात जे काही घडलं हे कोणालाही न पटणारं, न शोभणारं अतिशय चमत्कारीक कशा ���्रकारचं आहे.
ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली. पंधरा वर्ष लोकांचा पाठिंब्याने त्या पदावर बसण्याचं काम ज्यांनी केलं. पंधरा वर्ष ज्याअर्थी निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाची समरस होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण, कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावांमध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याच्यात त्यांचा काही संबंध नसताना, कोणी येऊन कोणाला दमदाटी केली. कोणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कुणी बाहेरून येतं, व्यक्तिगत हल्ला केला जातो आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल.
लोकसभेचं अधिव���शन काल संपलं. गेले दोन-चार दिवस आम्ही बघतो आहोत, तुमचे प्रतिनिधी बजरंग सोनवणे, निलेश लंके असतील आणि जे कोणी खासदार तिथे महाराष्ट्राचे आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्र्यांना भेटले. पार्लमेंटमध्ये हा प्रश्न मांडून इथे न्याय द्या या प्रकारचा आग्रह बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला. त्यांचे भाषण ऐकत होतो. मी काही त्यांच्या सभागृहाचा सदस्य नाहीये पण ऐकत होतो. सबंध सभागृह, ते जे काही सांगत होते ते ऐकल्यानंतर स्थगित झालं. या देशातील राज्यात काय चाललंय? अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले.
हे दुखणं जिथं मांडायला हवंय तिथं मांडलं. त्यांनी एकच गोष्ट सतत सांगितली की सूत्रधार याच्या खोलात गेलं पाहिजे. आणि यांचे सुसंवाद कोणाकोणाशी झाले. फक्त टेलिफोन वर असेल किंवा इतर कशावर. या सगळ्यांची जी माहिती आहे ही काढली पाहिजे. त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामध���न वस्तूस्थिती सगळ्यांच्या समोर येईल हा आग्रह बजरंग सोनवणे आणि बाकीच्या सगळ्या सहकार्य देशाच्या पार्लमेंटमध्ये केला. आणि नेमकं हेच काम विधानसभेमध्ये बीडचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला. जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला. त्यांनी हा कधी विचार केला नाही की ती कोणत्या समाजाचे आहेत. अन्याय होतोय, अन्याय झालाय अन त्या अन्याय झाल्याला जे कोणी जबाबदार असेल त्या��ं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला.
मी स्वतः थोडीबहुत माहिती घेतली. त्याच्यामध्ये सोळंके आणि ��तर काही लोक बोलले. एक या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी, शेजारच्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला. मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिलीत. त्यांनी काही रक्कम दिली. ठीक आहे.. कुटुंबाला त्याची मदत होईल. पण तुम्ही कितीही मदत दिली तरी गेलेला माणूस येत नाही. त्या कुटुंबाचा हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही. पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. त्याच्यावर टिप्पणी करू इच्छित नाही. पण एक गोष्ट करावी लागेल की जोपर्यंत त्याच्या खोलात जाऊन जे कोणी जबाबदार आहेत आणि जे कोणी सूत्रधार म्हणून याचा मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही.
मला आनंद आहे आणि एका गोष्टीचं समाधान आहे की त्या वकील मंडळींनी लेखी निवेदन वेतन दिलं. जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहेत. तुम्हाला त्या���चीही साथ या ठिकाणी होती. आणि म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि या जिल्ह्यातील आजूबाजूचे अनेक लोक तुमचे हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडे, आणि कुटुंबीयांच्या मागे आहेत.
करीब 96 साल पहले की बात है । राजस्थान के अलवर इलाके में एक गडरिया भेड़ चराते हुए जंगल में चला गया । अचानक किसी ने उसे कहा कि यहाँ बकरियां चराना मना है ।बातों बातों में पता चला कि वो इलाके का तहसीलदार था। दोनों में बात होने लगी । पता चला कि बहुत कोशिश के बाद भी तहसीदार को बच्चे नहीं होते । गड़रिये ने उनसे कहा कि आप दौसा के बालाजी हनुमानजी के मंदिर जाकर बेटा मांग लो, मिल जायेगा।
👇👇👇
3) अंधतामत्रिसम (कोड़े मारना)-
यह नर्क उन पति-पत्नी के लिए है जो अपने जीवनसाथी के साथ तभी अच्छा व्यवहार करते हैं जब इससे उन्हें ल���भ या सुख मिलता है। जो लोग बिना किसी स्पष्ट कारण के अपने पति-पत्नी को छोड़ देते हैं, उन्हें भी यहाँ भेजा जाता है। इसकी सज़ा लगभग तामिस्रम जैसी ही है, लेकिन बंधे होने के दौरान पीड़ितों को जो असहनीय पीड़ा होती है, उससे वे बेहोश हो जाते हैं।
जोवर केंद्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा कट्टर महाराष्ट्र प्रेमी नेता जात नाही,तोवर राज्यातले उद्योगधंदे मोदी शाह गुजरात मध्येच नेतील💪
हे अढळ सत्य आहे,स्वीकार करा किंवा नका करू👍
बाकी मला जे वाटत ते मी व्यक्त केलय 🙏🏻
जय श्रीराम 🚩