सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्या रात्री हर हर महादेव हा एकच गजर झाला..
राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला.
आषाढ पौर्णिमेच्या रात्री घोडखिंडीत कोरलं गेलं बाजीप्रभू
आणि बांदल सेनेच्या रक्तानं इतिहासाचं विजयी पराक्रमी पान.
#पावनखिंड त्याचं नाव!!
@pawankhindfilm
आई भवानी, जिजाऊ आईसाहेब आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने...
मुंबई मुव्ही स्टुडिओज, राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स निर्मित, दिग्दर्शक 'दिग्पाल लांजेकर' यांनी संकल्प केलेल्या 'श्री शिवराज अष्टक' मधील चौथे पुष्प 'शेर शिवराज है' या आगामी मराठी चित्रपटाचे शूटिंग
चाळी झाल्या रे सपाट,
टॉवरचा थाटमाट
शांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले
कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले
लेखक - जयंत पवार
दिग्दर्शक - महेश मांजरेकर
नाय वरणभात लोन्चा
कोन नाय कोन्चा
२१ जानेवारी, २०२२ पासून आपल्या जवळच्या थेटरात
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात त्या रात्री हर हर महादेव हा एकच गजर झाला..
राकट मराठ्यांच्या स्वामिनिष्ठेपुढे गनिम हतबुद्ध झाला.
आषाढ पौर्णिमेच्या रात्री घोडखिंडीत कोरलं गेलं बाजीप्रभू
आणि बांदल सेनेच्या रक्तानं इतिहासाचं विजयी पराक्रमी पान.
#पावनखिंड त्याचं नाव!!
@pawankhindfilm
१३ जुलै १६६०, पावनखिंड लढतीला आज ३६१ वर्ष पूर्ण होत आहेत.
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे.
असे म्हणून स्वराज्याच्या स्वप्नासाठी उभा जन्म आणि छत्रपती शिवरायांसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा दिवस!
#पावनखिंड लवकरच भेटीला
ते म्हणाले, ''अरे... मग तर काढायलाच पाहिजे..!''
तोच हा आमचा फोटो.. २००४ ते २०२० पर्यंतच्या आमच्या एकत्रित 'प्रवासा'चं वर्तुळ पूर्ण करणारी ही कॅमेराबद्ध आठवण!
अशोक सराफ! सगळ्या इंडस्ट्रीचे मामा... मी मात्र नेहमी त्यांना ‘सर’ म्हणतो... २००४ साली त्यांची माझी ओळख झाल्यापासून आजतागायत ते कायम माझ्यासाठी 'सर'च राहिले. त्यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. देवकृपेने २००५ साली च ती पूर्ण झाली. चित्रपट होता, 'नवरा माझा नवसाचा!'
आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मी ही अदृश्य ओढीने पुढे झालो. त्यांना म्हटलं, ‘सर.. मला तुमच्याबरोबर एक फोटो काढायचाय! आजवर कधीच असं न म्हणणाऱ्या मी असं म्हटल्यावर ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले, 'तुला?’ मी म्हटलं, 'हो' कारण तुमच्यासोबतचा एकही फोटो माझ्याकडे नाही.