आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी साहेब उत्तर मध्य मुंबई जिल्हा मधील सर्व सामान्य कार्यकर्ता आणि जनता यांना न्याय दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
@JPNadda
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब उत्तर मध्य मुंबई जिल्हा मधील सर्व सामान्य कार्यकर्ता आणि जनता यांना न्याय दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
@narendramodi
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उत्तर मध्य मुंबई जिल्हा मधील सर्व सामान्य कार्यकर्ता आणि जनता यांना न्याय दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
@Devendra_Office@Dev_Fadnavis@d
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञा सूर्य ज्ञानाच्या अथांग महासागरास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम
राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, कर्मयोगी, विकासपुरुष, विश्वनेता पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@PMOIndia@ModiNaredara@narendramodi
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस , माजी शिक्षणमंत्री विनोदजी तावडे साहेब यांना त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या राहत्या घरी महेश पारकर साहेब यांच्या समवेत जाऊण वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या ..... साहेब जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
@TawdeVinod