ग्रामपंचायत संगणक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्या, गेल्या अधिवेशनात त्यांना मारहाण झाली, त्यांना मिळणारा पगार थेट त्यांच्या खात्यात जावा : राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत मागणी #संगणकपरीचालक@RVikhePatil
हजारो संगणक परिचालक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला अखेर आज मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. मी सदैव संगणक परिचालकांच्या पाठिशी आहे. @SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
मा. मुख्यमंत्री साहेब व आदरणीय पंकजा ताई मुंढे आपण #संगणकपरिचालक यांना खूप वेळे स आश्वासने दिली आहेत. परंतु आता कुठल्याही प्रकारची आश्वासने न देता डिजिटल इंडिया चे खरे शिल्पकार यांना महाराष्ट्र आय. टी मंडळाकडून नियुक्ती द्या व आपला शब्द राखा. आपला #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब ४ वर्षात केलेल्या विकासकामा बाबत सांगितले या विकासात डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,संगणक परिचालक बेरोजगार झाले कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे यावर काय निर्णय घेणार? #संगणकपरिचालक
शासनाला जागे करण्यासाठी आणि संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळा कडून नियुक्ती मिळणे साठी हा ट्विट मोर्चा आहे,27 नोव्हेंबर ला तर मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
शासनाला जागे करण्यासाठी आणि संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळा कडून नियुक्ती मिळणे साठी हा ट्विट मोर्चा ��हे,27 नोव्हेंबर ला तर मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत.
#संगणकपरिचालक
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत राज संस्थेत कार्यरत असलेले #संगणकपरिचालक या पदाचे महत्व जाणून घेऊन मा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis साहेब आपण संगणक परिचालक हे पद निश्चित करून आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आय टी महामंडळात नियुक्ती द्या हीच एकमेव मागणी
#संगणकपरिचालक
@PrakashDolewar महाराष्ट्र शासनाने संगणक परिचालक हे पद निश��चित करून माहिती तंत्रज्ञान महामंडलळाकडून नियुक्ती देऊन ₹.15000 प्रमाणे मानधन देण्यात यावे शासनाने जे काही पाऊल उचलायचे आहे त�� आताच करावे कारण आम्ही यावेळी अश्वासन घेऊन परतणार नाही मेलो तरी मुंबई सोडणार नाही
#संगणकपरिचालक @saamTVnews