आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण सभागृहात बोलले होते की #संगणकपरिचालक यांच्या प्रश्नावर आठ ते दहा दिवसांत बैठक घेऊन निर्णय देऊ. साहेब आम्ही खूप आशेने आपल्याकडे पाहत आहोत आम्हाला न्याय द्या.
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.
@kdhavse
@MySarkarnama
@News18lokmat
#संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब शासन हे जनतेला न्याय देणारे असले पाहिजे,आंदोलन करून आम्ही कित्येक वेळा आमची मागणी आपल्या समोर ठेवली पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले पण यावेळी महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय झाल्या शिवाय माघार नाही.
@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,आज ट्विटर वर देशात संगणकपरिचालक हा हॅशटॅग न 1 वर आहे,तुम्ही निर्णय दिल्यावर तुमच्या अभिनंदनाचा हॅशटॅग हा जगात टेंडिंग ला क्रमांक 1 व संगणकपरिचालक ठेवतील.
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक@CMOMaharashtra@Pankajamunde
साहेब किती दिवस संगणक परिचालक रात्रदिवस काम करून डिजिटल महाराष्ट्र घडऊन तुमच्या हातात पुरस्कार देणार?मागील 7 वर्ष केलेल्या प्रामाणिक कामाची पावती म्हणून आय टी महामंडळात संगणक परिचालकांना नियुक्ती द्या #संगणकपरिचालक
मा.@Pankajamundeताई आपण म्हणल्या प्रमाणे आय टी विभाग जरी मा.@Dev_Fadnavisसाहेब यांच्याकडे असला तरी नागपूर येथे हजारो संगणक परिचालका समोर दिलेला शब्द पाळावा हीच मागणी. येत्या हिवाळी अधिवेशनात काहीही झाले तरी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत. संगणकपरीचालकांचा विजय असो
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis
आवाज कोणाचा-संगणक परिचलकांचा
काम केल पोरांनी-पगार नेला चोरांनी
खरच साहेब आम्ही रात्रंदिवस काम करतो आणि यातही कंपनी पगार खाते. आमच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नाही म्हणून आम्ही आमचा अधिकारासाठी मुबई सोडणार नाही
#संगणकपरिचालक हे पद नीच्छित होईपर्यंत.
सेवा की भ्रष्टाचार
जादा चार्जेस एक ग्रामपंचायत 6000/- प्रती महिना
अशा सुमारे 25000 ग्रामपंचायत
6000*25000
150000000
पंधरा कोट प्रती महिना
150000000*12 महिने
सुमारे 1800000000
180 कोटी एका वर्षांचे चार्जेस
व्वा रे डिजिटल सेवा
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत राज संस्थेत कार्यरत असलेले संगणक परिचालक या पदाचे महत्व जाणून घेऊन मा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
साहेब आपण संगणक परिचालक हे पद निश्चित करून आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आय टी महामंडळात नियुक्ती द्या हीच एकमेव मागणी #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री साहेब व ग्रामविकास मंत्री साहेब आजवर दिलेल्या अस्वासणाची विसर झाल्या मुळे संपूर्ण राज्यातील संगणक परिचालकांना माहिती तंत्रज्ञान (IT)महामंडळ मध्ये सामावून घेऊन न्याय द्यावा.
संगणक परिचालक
एकच चर्चा मुंबई मोर्चा
@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.साहेब डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे. अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.
@Pankajamunde