महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
#JusticeForAgrilEngg कृषी अभियांत्रिकी साठी स्वतंत्र संचलनालय स्थापन करावे यासाठी आज आंदोलनकर्त्यांनी @icarindia चे ADG Dr.R.K.Singh यांची भेट घेऊन मागणीपत्र दिले...ADG सरांनी सर्व समजावून घेऊन उच्चस्तरीय अधिकार्यांना व महाराष्ट्र शासनाला पत्राद्वारे कळविणार, असा शब्द दिला...
#JusticeForAgrilEngg Today the agitators met ADG Dr.R.K.Singh of @icarindia and gave a demand letter to establish a separate directorate for agricultural engineering...ADG sir promised to explain everything and inform the higher level authorities and Maharashtra Govt by letter...
महाराष्ट्रात मागील 28 दिवसांपासून #कृषीअभियांत्रिकी चे विद्यार्थी काही मागण्या घेऊन आंदोलनासाठी बसलेले आहेत. हे विद्यार्थी शासनाकडे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे असलेल्या मागण्या सातत्याने मेलद्वारे,प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींना भेटून निवेदनाद्वारे सांगत आहेत.परंतू + #MPSC
महाराष्ट्र राज्यातील कृषी अभियांत्रिकी पदवीचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी चारही विद्यापीठात धरणे आंदोलन करत असुन या आंदोलनास आज भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या सर्व मागण्या रास्त असून येणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठविण्याचे यावेळी आश्वस्त केले.
महाराष्ट्र कृषीसेवा परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमास स्थगिती देऊन पुर्वीच्या अभ्यासक्रमाने परीक्षा घेण्याची मागणी आज @CMOMaharashtra कडे केली. या विषयाला घेऊन राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आंदोलने सुरू आहेत.
@Dev_Fadnavis@Devendra_Office