@MeshramDayanand परीक्षा झाल्यावर निकष कोण ठरवत काय.? परीक्षेत 1900 डिप्रेशन आणि 300/400 शब्द देणार आणि नंतर निकाल लावताना 1500 डिप्रेशन ने लावणार असं कसं चालेल.? आधीच हे माहित असतं तर आम्ही घाई केली नसती. पूर्ण करण्याच्या स्पीडमध्ये आमच्या खूप चुका झाल्या.? याला जबाबदार कोण.?
@insightmpsc@mpsc_office मा.आयोग SKILL TEST बाबत काहीच माहिती येईना? लिपीक टंकलेखक/कर सहायक 2021 कौशल्य चाचणी कधी होणार ?
प्रॅक्टिस किती दिवस करायची ?
COMBINE 2022 पूर्व परीक्षा निकाल बाबत अफवांच महाजाल पसरत ��हे ? निकाल लवकर लावून अफवांना पूर्णविराम लावावा.
#COMBINEPRE2022RESULT
@mpsc_office
#SKILLTEST
@maha_spardha@mpsc_office ��ंगणकीय कौशल्य चाचणी घेण्यासाठीच्या प्रशासकीय/तांत्रिक अडचणी आपल्या स्तरावर केव्हाही दूर करा, पण आता चाचणी कधी घेणार ते तरी सांगा. 10 मिनिटांच्या test साठी 6 महिन्याहून अधिक काळ गेलाय. उमेदवारांच्या हिताच्या निर्णयाला प्राथम्यक्रम द्यावा, ही विनंती.
#SKILL_TEST_कधी
@mpsc_office
@maha_spardha@mpsc_office लिपिक टंकलेखक 2023 साठी 7054 पदांकरिता
@mpsc_office
कडून प्रत्येक नियुक्ती प्राधिकारीनिहाय #Cutoff लावणे म्हणजे राज्यसेवा परीक्षेच्या विरुद्ध कृती आहे. लिपिक टंकलेखक हा एकच संवर्ग असूनही हा अन्याय का? मुख्य परीक्षेसाठी जास्तीतजास्त उमेदवारांना संधी मिळावी #लिपिक_पदाचा_एकच_निकाल
@VishalN54534854 @CMOMaharashtra@mpsc_office@Drsuvarnas आदरणीय महोदय, लिपिक टंकलेखक 2021 तसेच कर सहाय्यक 2021 या परीक्षा होऊन 4 महिने संपले तरीही अ��्याप कौशल्य चाचणीची कोणतीही update अजून आलेली नाही.sti aso joining आलेली आहे.... तरीही आपण लवकरात लवकर या गोष्टीवर सकारात्मक विचार करावा. धन्यवाद🙏