"दुष्काळाने महाराष्ट्र होरपळतोय, बळीराजा जगण्यासाठी झगडतोय आणि मदतीचा एक पैसा द्यायला या दलिंदर सरकारकडे खजिना नाही! पण स्वतःच्या आलिशान गाड्यांसाठी १२ कोटींची उधळपट्टी करायला हे मस्तवाल सरकार लगेच मोकळं होतं! ४ कोटींची एक गाडी घेऊन कसली लाजास्पद चैन चालवलीये?
शेतकऱ्यांच्या रक्ताचा घाम पुसून स्वतःची चंगळ करणाऱ्या या संवेदनाहीन आणि निर्दयी सरकारला जनता कधीही माफ करणार नाही!
जनाब इतना भी सच नहीं बोलना चाहिए।
साहिब तो पहले ही आम जानता से घबराया हुआ है।
अगर आप लोगो के मुख से भी ऐसी बाते साहिब ने सुन ली, तो साहिब सीधा सदमे में चले जाएँगे। 😂
ना कोणता आक्रस्ताळेपणा,ना फालतूचा कालवा
फक्त साधं सरळ जर्नालिझम.
इतकी लहान असताना,आणि स्पेशली देशातील सध्याच्या वातावरणात या पोरीकडे जी मॅच्युरिटी आहे ती बघता तीच प्रचंड कौतुक वाटत.
दादा तुम्ही जबाबदारी घेताय पण आम्हा विद्यार्थ्यांची पण ती जबाबदारी आहे की यांना पुढची टर्म भेटली नाही पाहिजे. विद्यार्थ्यांचे प्रश्न यांना सोडवता येत नाही आणि विद्यार्थी स्वतः ते सोडवण्यासाठी आंदोलन करत आहे तर त्यात यांना ते नक्षल वाटत आहे.
@RRPSpeaks@VikramPachpute_
फडणवीस टुकार माणूस. त्याने पक्ष फोडले, घरं फोडली. आता पेपर फोडून त्याला आपल्या लोकांना पदावर बसवायचं आहे. माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी हा महत्वाचा मुद्दा मांडला आहे. पेपर फुटलेल्या परीक्षेचा रिझल्ट बघा किंवा MHCET रिझल्ट बघा.. त्यात भाजपशी रिलेटेड लोकांची मुलं टॉपर दिसतात.
माथाडी कामगार निरीक्षक पदाचा निकाल लागला त्यात पहिल्या 50 टॉपर मधील 22 जण हे एकाच सेंटरवरून निवड झाले आहेत.जवळपास सर्वांच्या शिफ्ट सारख्याच @Dev_Fadnavis साहेब सर्वात आधी @TCS या कंपनीस बॅन करा व या कंपनीने घेतल्या सर्व परीक्षांची चौकशी करा नाहीतर पदावरून पाय उतार व्हा
@RRPSpeaks
देश के लोग एकजुट हो रहे है,
इसी बात का तो बीजेपी को डर है कि सब लोग आपस में एक हो गए तो हमारी राजनीति खत्म हो जाएगी,
इसीलिए ये लोग बाटों और राज करो नीति अपनाते है।
2014 में जन्मे अंधभक्तों को ये लगता है की कश्मीर से कश्मीरी पंडित को भगाने वाले कांग्रेसी थे।
अंधभक्तों अब तो सच्चाई स्वीकार करलो की आपके अघोषित पिता जी ग़लत हैं।
लबाड लांडगं ढोंग करतंय!
मराठवाडा-विदर्भ दुष्काळाने होरपळतोय, पिकं करपली आहेत, पुढच्या वर्षी पाण्याचं संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे; पण सरकार मात्र ‘अभ्यास’च्या नावाखाली वेळकाढूपणा करतंय!
१२ वर्षांपासून भाषणातील घोषणा एकच “पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही!”
खोटं बोल, रेटून बोल आणि पुन्हा त्याच खोट्याची जाहिरात कर पण उपाययोजना मात्र शून्य...
#दुष्काळ #दलिंदर_सरकार