गुजरात नाही तर महाराष्ट्र साठी राबणारे सरकार हवे!
एका व्यापारासाठी नाही तर राज्याच्या ���नतेसाठी राबणारे सरकार हवे!
#महाराष्ट्रधर्म
असं बटण दाबा की 23 तारखेला गुजराथ मध्ये नाही तर महाराष्ट्रात फटाके फुटले पाहिजेत !!
#MVAforMaharashtra
1)आंतरवालीमध्ये लाठीचार्जे केला तेव्हा कुठं होता.
2) हजारो मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या तेव्हा कुठं होता.
3) वर्षभरात शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा कुठं होता
4) मराठ्यांना डिवचण्यासाठी जाता जाता 17 जातीना आरक्षण दिले पण मराठ्यांना वंचित ठेवलं तेव्हा कुठं होता.
#wakeup_maratha
@Liberal_India1 तावडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते....
हितेंद्र ठाकूर भाजपमध्ये कोणाच्या जवळचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे....
भाजप मध्यल्याच अंतर्गत गटबाजी मुळे त्यांचा काटा काढल्याची चर्चा...
#आध्यात्मिक_प्रदर्शनी#AvinashMishra
#विनोद_तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कडक कारवाई,
2 निबंध लिहायला सांगितले !
1) मी मुख्यमंत्री झालो तर ?
2) पैसे वाटायचे कार्यक्रम आणि त्यांचे फायदे.
#MVAforMaharashtra
अतिशय महत्त्वाचे
२६ नोव्हेंबर २०२४ नंतर
महाराष्ट्रात जर...
राष्ट्रपती राजवट लागू नये
असं वाटत असेल तर..
भाजपला मतदान करू नका .
कोणत्याही अपक्ष
उमेदवारालाही मतदान
करू नका.
फक्त महाविकास आघाडीचे अधिकृत व पुरस्कृत उमेदवार यानांच मतदान करा.
लक्षात ठेवा..!
आपली एक चूक
महाराष्ट्राला संकटात टाकू शकते.
आणि
पर्यायाने प्रत्येक
महाराष्ट्रात राहणा-या माणसाला..!
अगोदर
महाराष्ट्र वाचवा...!
तरचं
देश, धर्म, माणसं सगळचं वाचेल.
🙏🙏
तावडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते....
हितेंद्र ठाकूर भाजपमध्ये कोणाच्या जवळचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे....
भाजप मध्यल्याच अंतर्गत गटबाजी मुळे त्यांचा काटा काढल्याची चर्चा...
#BJPFails