जय श्रीराम 🚩
आज मालेगाव येथे भाजप महायुतीच्या प्रचारार्थ @myogiadityanath जी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य सभा संपन्न झाली.श्री.@narendramodi जी यांचे ��ात बळकट करण्यासाठी #अबकि_बार_400_पार साठी धुळे मतदारसंघातुन महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आव्हान योगीजी यांनी केले
📍शिंदखेडा
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज श्री.@nitin_gadkari जी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा येथे भव्य सभा संपन्न झाली.सुळवाडे-जामफळ सिंचन योजना मंजुरी संदर्भात आलेल्या अडचणींवर मात करत योजना प्रत्यक्षात कशी उतवरली याची माहिती दिली तसेच विविध विकासकामे अधोरेखित केली.
हिंदू साम्राज्यच्या रक्षणार्थ , हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणासाठी लढणारे,प्रखर बुद्धिमत्तेचे , अलौकिक नीतिमत्तेचे धनी, वीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा.. !!
#छत्रपती_श्री_संभाजी_महाराज#chhatrapatishrisambhajimaharaj
📍धुळे
काल भाजप-महायुतीच्या प्रचारार्थ देशाचे लोकप्रिय गृहमंत्री मा.@AmitShah जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis जी यांच्या उपस्थितीमध्ये भव्य जाहिर सभा संपन्न झाली.
यावेळी श्री.अमित शहा जी यांनी मागील १० वर्षातील केंद्र सरकारची महत्वपूर्ण काम अधोरेखित केली.
येताय ना मग!
विजयाचा शंखनाद करू या!!
पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचा उमेदवार म्हणुन अर्ज दाखल करत आहे.उद्या सकाळी ९.३० वाजता नक्की उपस्थित रहा!तुम्हा सर्वांचा आशिर्वाद बहुमोल आहे आशिर्वाद द्यायला उद्या नक्की या!
#अबकि_बार_400_पार
@girishdmahajan यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री.@dadajibhuse जी, शिंदखेडा चे लोकप्रिय आमदार श्री.@JaykumarRawal जी,बागलाण चे लोकप्रिय आमदार श्री.@mladilipborse जी,महामंत्री श्री.@iVijayChaudhari जी यांच्यासह भाजप व महायुतीचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पन करून आजच्या ऐतिहासिक रॅलीचा प्रारंभ झाला.ठिकठिकाणी रॅलीचे फुलांचा वर्षावाने स्वागत झाले.रॅलीस मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.ग्रामविकास मंत्री मा.श्री.@girishdmahajan जी यांचे जोशपूर्ण व उस्फूर्त मार्गदर्शन झाले.
महाविजयाचा भव्य शुभारंभ !
धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यानिमित्त असंख्य कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या सहभागाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित विजय संकल्प सभेस संबोधित करून आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा भारताचे नेतृत्व देण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ.सुभाष भामरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्र�� ) मंत्री श्री. दादा भुसे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री श्री. विजय चौधरी, आमदार श्री. जयकुमार रावल यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#BJP #AbKiBaar400Paar #PhirEkBaarModiSarkar
@BJP4Maharashtra @DrSubhashMoS
आज धुळे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी हजारो नागरिकांचा जनसमुदाय सुभाष बाबांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होता. तसेच ना. गिरीश भाऊ महाजन, ना. दादाजी भुसे, मा. मंत्री जयकुमार भाऊ रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी,
📍धुळे
वकील बंधु-भगिनींशी संवाद..
न्यायव्यवस्था आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .न्यायदानाच्या व्यवस्थेत महत्त्वाचा घटक म्हणजेच वकील बांधव म्हणूनच, धुळ्यातील सर्व वकील बंधु-भगिनींची संघटना असलेल्या धुळे बार असोसिएशनला भेट दिली तेथील पदाधिकारी,सदस्य,वकील मित्रांशी संवाद साधला.
अभूतपूर्व उत्साहात पार पडली महाविजयाची नामांकन रॅली!!
मतदारांचा उदंड प्रतिसाद,महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला अभूतपूर्व उत्साह आणि मा.श्री.@narendramodi जी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार अशा शानदार वातावरणात अर्ज भरण्याआधी आयोजित नामांकन रॅली संपन्न झाली.
विकसित भारताचा संकल्पपुर्तीसाठी लोकसभेत प्रचंड मताधिक्याने माननीय पंतप्रधान श्री.@narendramodi जी यांच्या नेतृत्वात भाजप प्रणित एनडीए सरकारला निवडुण द्यावे व त्यात धुळे मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्यासाठी आपन साथ द्या असे आव्हान उपस्���ित शेतकरी वर्ग व नागरीकांना केले.
यावेळी बोलताना, मागील १० वर्षात मतदारसंघातील मार्गी लावलेल्या विविध सिंचन प्रकल्पाविषयी माहिती दिली तसेच पुढील काळात सर्व उर्वरित सिंचन प्रकल्प पुर्ण करणे व नार पार सारखा मोठा सिंचन प्रकल्प मार्गी लावणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे आणि त्या ध्येयपुर्तीसाठी
📍सुराणे (ता.बागलाण)
काल धुंदे MI टॅन्क धरण क्षेत्रात बागलाण व मालेगाव तालुक्यातील हरणबारी उजवा कालवा व केळझर वाढीव चारी क्रमांक ८ क्षेत्रातील शेतकरी,नागरिक,भाजप कार्यकर्त्यांच्��ा उपस्थितीत मेळावा संपन्न झाला.
मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग,नागरीक तसेच महिलांची देखील उपस्थित होती.
📍मालेगाव
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव शहरात आयोजित विविध कार्यक्रमात सहभाग घेतला.
मालेगाव येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करत विनम्र अभिवादन केले 🙏