@CMOMaharashtra Pakistani worker employed by BMC appointed Contractor leads to stoppage of road work in K East Ward inconvenience to students and citizens alike
@mybmc Pakistani worker employed by BMC appointed Contractor leads to stoppage of road work, inconveniencing thousands of schools children and citizens alike
@mybmc Due to pipeline burst at Powai on 23.08.2024, there is no water supply for 2 days at Marol Gaothan, but K East Ward Officials are in deep slumber and do not inform the status on restoration of water supply
नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे १२ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे कॉरिडोरला मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय २ हजार ९५५ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला (विस्तारित) देखील मंजुरी मिळाली आहे, याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
एकूण २९ कि.मी. लांबीच्या ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा २६ कि.मी. लांबीचा मार्ग हा उन्नत असून ३ कि.मी. लांबीचा मार्ग भूमिगत राहणार आहे. उन्नत मार्गावर २० तर भूमिगत मार्गावर २ अशा २२ स्थानकांचा समावेश आहे.. अंदाजे ६. ४७ लाख प्रवाशांना दररोज या मेट्रो रेल्वे सेवेचा लाभ होणार असून सन २०२९ पर्यंत मेट्रो सेवा कार्यन्वित होणार आहे.
ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदाणी इस्टेट, कोलशेत, साकेत आदी भाग या मेट्रो रेल्वे सेवेने जोडला जाणार असल्याने प्रवाशांना किफायतशीर, जलद आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळावी, निधी उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पाठपुरावा केला असून आज या मेट्रो रेल्वे सेवेला दिलेल्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शहरे विकास मंत्री मनोहरलाल खट्टर, तत्कालिन केंद्रीय शहरे विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे आभार मानले आहेत.
@CPMumbaiPolice No action being taken by Airport Traffic Division against illegal parking on busy Andheri Kurla Road leading to traffic jams during peak office hours
@Dev_Fadnavis We love you Sir, for demolition of opposition parties, when will you demolish the corrupt Contractors and BMC Officials for potholed roads of Mumbai
@mybmc We welcome the decision of Election Commission for transfer of I. S. Chahal as Municipal Commissioner since he had done lot of Chahal Pehal with BMC finances without accountability