@MrSuhasKande संजय गांधी निराधार,श्रावणबाळ योजना आपल्या तालुक्यात राबवाव्या अजूनही खूप गोरगरीब लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत समितीचे अध्यक्ष कोण सदस्य कोण हेच तालुक्याला माहित नाही अधिकारी त्यांच्या मर्जीप्रमाणे बघतात लवकरात लवकर मीटिंग घेऊन हा प्रश्न मार्गी लावा
@dadajibhuse आमदार सुहास अण्णा कांदे यांना नांदगाव तालुक्यात राबवायला सांगा ही योजना आजही खूप लाभार्थी वंचित आहेत योजने पासुन समीतीत अध्यक्ष सदस्य कोण आहे हेच तालुक्याला माहीत नाही आमदार यांनी मिटींग घेऊन प्रश्र्न मार्गे लावला पाहिजे
@AryamanPalwe13@Pankajamunde वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ताईसाहेब 🙏
गोकुळ थोरे उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष नांदगाव तालुका जिल्हा नाशिक
जय भगवानबाबा 🙏