राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद आमदार सन्मानिय श्री. एकनाथरावजी खडसे साहेब यांचा वाढदिवसाच्या मोठ्या उत्साहात साजरा करून शुभेच्छा दिल्या..! यावेळी आमदार रोहित दादा पवार उपस्थित होते..!
#बाबा@EknathGKhadse@RRPSpeaks
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा!
@RRPSpeaks#rohitdadapawar#goldmanprashant
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. @Jayant_R_Patil साहेब, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
#mastermind#happybirthdayboss
आमचे मार्गदर्शक व मित्रबंधू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व सोलापूर विधानसभा निरीक्षक मा श्री प्रशांत दादा सपकाळ ह्यांना वाढदिवसाच्या #राष्ट्रवादीमय शुभेच्छा 🎂🎂🎂
@goldmanprashant@NCPspeaks
एकनाथ शिंदेंचा शेवटचा दसरा मेळावा, आधीच तुकडे पडलेल्या आझाद मैदानच्या छोट्याश्या तुकड्यात यंदा मेळावा घेतला अन काय परिस्थिती आहे, 75% खुर्च्या रिकाम्या आहेत. तुम्हीच पहा....
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचं वृत्त हे अत्यंत धक्कादायक आहे. सिद्दिकी परिवारावर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!
बघतोच मी तुझ्या कड....तुझा कार्यक्रमच करतो.....बघतोच तू आमदार कसा होतो....सध्या हेच चालू आहे भाषणात.
राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकर्ता अध्यक्षांच ऐकणा...अध्यक्षांनी हतबल होऊन कार्यकर्त्यांना दम भरला,कोणाकोणाला दम भरणार दादा आमदार,नगरसेवक,सदस्य,पदाधिकारी आणि आता कार्यकर्ता कारण काय तर फक्त दिलीश्वरांना खुश करण्यासाठी फक्त आणि फक्त एवढा आटापिटा चालू आहे...पण पिंपरी चिंचवड मध्ये रात्रीस खेळ चालू आहे ते पण माशाली पेटवून 🔥🔥🔥🔥
प्रदेशाध्यक्ष श्री. @Jayant_R_Patil साहेब यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी काँग्रेस: शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मिडिया सेलमध्ये खालीलप्रमाणे विविध पदांवर नियुक्ती करण्यात आहे.
आदरणीय पवारसाहेब व पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण भरीव कार्य कराल ही अपेक्षा.
सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन! @NCPspeaks@SunderC10@IamDeepakNCP@SwapnilSpeaks93
पुलवामा हल्ला झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच पाकिस्तानी कंपनीने भाजपला निधी देण्यासाठी SBI कडून इलेक्ट्रोल बाॅन्ड घेतले होते. परंतु देशभक्तीवर बोलणा-या भाजपने इलेक्ट्रोल बाॅन्ड देण्यापासून SBI ला का रोखले नाही ? जवानांच्या बलिदानापेक्षाही भाजपला इलेक्ट्रोल बाॅन्ड महत्त्वाचे वाटले का ?
एका तिराहित व्यक्तीचा युट्यूब विडिओ शेर केला म्हणून योगेशला अटक करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे तो विडिओ बनवणारा, बाईट घेणारा राहिला बाजूला केवळ "NCP-शरदचंद्र पवार" पक्षाची बाजू संविधानिक मार्गाने मांडतोय हेच या सरकारला पाहवत नाही.
हा फक्त राजकीय कट आहे कारण त्यांना दुसरं काही बोलायला नाही म्हणून जो बोलतो खंबीर पणे बाजू मंडतो त्यांचा आवाज दाबण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे.
आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.
@yogi_9696
योगेश सावंतच्या अटकेचा जाहीर निषेध.🏴🏴🏴
महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले @sheetalmhatre1 यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारल्याची झलकच दाखवून दिली आहे. आदरणीय सुप्रिया ताई बद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते. शितल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रिया ताई सुळे यांच्या वर टिका करायची. तुम्ही स्वकर्तुत्वाने आमदार होऊन दाखवा आधी. त्यांना संसदरत्न, संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत. राहिला प्रश्न वांग्याचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा , RTI टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा. चौकशी लागेलं म्हणून स्व पक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रे बाई ने सुप्रिया ताई सुळे यांच्या वर बोलणे म्हणजे शिंदळ बाई ने सावित्री वर चिखल उडवण्या सारखे आहे. शीतल म्हात्रे आपलं चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव. आदरणीय सुप्रिया ताई वर टिका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल..! चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकी नुसार वागा..!
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ आणि सौ. श्रद्धा निशांत सपकाळ यांनी काढलेल्या २०२४ च्या कॅलेंडरचं भिमथडी जत्रेत प्रकाशन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषारभाऊ कामठे उपस्थित होते.
उद्यापासून (दि. 24) सुरु होणाऱ्या राज्यव्यापी #युवा_संघर्ष_यात्रेत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या तमाम युवांच्या हितासाठी संघर्ष करण्यास तयार असलेल्या पहिल्या 150 युवा संघर्ष यात्रींचं आज यात्रापूर्व शिबिर घेण्यात आलं आणि त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
#YuvadhanSangharshYatra
#yuva #sangharsh #yatra
#RohitPawar