@Realist_0001 मागे शेतकरी वर्गावरील एका ट्वीटमुळे बरेच वाद झाले होते. पण खरंच आज गावागावांमध्ये काय परिस्थिती आहे, हे स्वीकारायला हवं. शहर प्रत्येक वेळी वाईट आणि गाव नेहमीच चांगलं असं म्हणता म्हणता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.
@HuhVsWorld खरात, कराड प्रकरणातही असेच बोलले गेले होते. ��्यावेळी अशीच भूमिका मांडली असती, तर आनंद झाला असता. विचारधारेपेक्षा संविधानच आम्हाला प्रिय आहे, त्यामुळे तुमच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे.
@WriterDeepak आपली मुलगी द्याल का? ह्यात गैर काय आहे. आमची मुलगी करून घ्याल का? हे पण लिहिले असते याठिकाणी. अचानक बौद्धिक पातळी वाढली की समाजापेक्षा आपण वेगळे आहोत हा अहंकार अति वाईट.
@omkarasks@MaheshZagade07@PMCPune अशी लोकं उत्तमरीत्या सर्व(सर्वच) मॅनेज करतात. त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांना हवेहवेसे वाटतात. आज आपण प्रत्येक विभाग, कार्यालय पाहिले की सगळीकडेच अशी powerful माणस पहायल�� मिळतात.
@Bossgirl_A8 अपेक्षित यश आणि अवास्तव अपेक्षा ह्यामुळे sad, depressing content ला बरीच मागणी आहे. अश्या content बरोबर सर्व जण लवकर relate करतात. असा content 'Not interested' म्हण���न mark केलात तर हळूहळू अश्या पोस्ट्स कमी दिसतील.
@priteshlakhani Village jobs at ₹5k exist only in Twitter threads. In real life, even part-time starts around ₹7k, and daily wagers won’t get out of bed for under ₹500/day.
@AbhiDeshmukh700@Abhya__ देशी, गावठी शिवाय काम नाही चालत दादा. ₹180 मध्ये काय होणार? जमिनी विकल्या गेल्या. आता आहे त्यात तरी बाकीच्यांना नीट जीवन मिळावं. मत बनवताना मागच्या पुढच्या परिस्थितीचा विचार व्हावा म्हणून वरचा रिप्लाय होता.
@Abhya__ विचारण्याचा उद्देश एकच होता की असाच सेफ्टी, प्रेम यांच्या नावाखाली ३० लाखचा फ्लॅट लोक ५० लाखांना घेत आहेत. १५–२० लाखाची गाडी घेत आहेत आणि वर्षाचा पगार सुद्धा ५ लाख नाही. त्या��ुळे मेंदू नसण्यापेक्षा गुडघ्यात राहणं कधीही चांगलं.
@Abhya__ सर, समजा अतिदारूमुळे लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे. खर्च मोठा आहे. करायचं म्हटलं तर कर्जाचं ओझं वाढणार. आणि नंतर पण बरी होऊन ती व्यक्ती दारूच पिणार. व्यक्तीची कमाई शून्य आहे. अशा वेळी काय करावं यासाठी तुमच्या सुपीक डोक्यातून सल्ला द्यावा.
@MarathiDeadpool जे काही चाललं होतं त्यात पीआरद्वारे ब्रँड व्हॅल्यू वाढवण्याचा प्रयत्न होता. विराटनेही असंच काहीस आधी केलंय. त्यामुळे अजूनही प्रोफेशनलिझमवर विचार व्हायला हवा. चांगलं ते जवळ करायचं आणि दुष्परिणामांवेळी प्रायव्हसी पुढे करायची, ह्याचा काही उपयोग नाही.
@amhiraigadkar कोरोना नंतर साधारण २ वर्ष रुपये इतर चलनांच्या तुलनेत कमी पडला होता. त्यामुळे सरळ आपली निर्यात कमी होताना दिसत होती. त्यामुळे पडझडी बरोबर कालखंड आणि तुलनात्मक विवेचन जास्त योग्य ठरेल.
@DhumalSpeaks बर्याच वेळा वेळेअभावी “घे बाबा आणि कर तेवढं काम” असा विचार असतो. बाकी मग कंप्ल���ंट करण्यासाठी ऑनलाइन पर्याय लवकर सापडत नाही. लालपरी ज्या हॉटेलला थांबते तिथे कंप्लेंट करण्यासाठी बराच वेळ पर्याय शोधला पण सापडला नाही.
@microcp2mltibgr When we see a correction in large caps, it has lasted longer. Since the start of the Russia–Ukraine war, very few large cap stocks have produced returns, and most are trading below their 2021 ATH.