दांडिया खेळायला...डेक्कन वरून कर्वेनगरला जायची मी..!! तिथंच लग्नाचा बायोडाटा पोरींना देत होती पोरं...निम्मी लग्न या नवरात्रीतच जुळायची काही पोरा पोरींची..!!😹
@Tukaram_IndIAS सर्रर्र त्या Mpsc करणा-या बिचा-या पोरा पोरींच्या मानसिकतेशी खेळू नका...पेपर ऐवढे सोपे करून ठेवा की; प्रत्येक घरातलं पोर तुमच्यासारखं ऑफिसर झाल पाहिजे...!!परीक्षा देऊन देऊन वय वाढलेत त्यांचे तरी अभ्यासच करत आहेत बिचारे..
स्त्री काहीही करू शकते...
हे सिद्ध करण्याची संधी मिळाली...
त्यासाठी सर्वांचे आभार...! 🙏🏻
१२ ऑक्टोबरला पाहायला विसरू नका...
'कोण होणार करोडपती’
रात्री ९ वाजता...
सोनी मराठी वाहिनीवर...
आणि
Sony LIV ॲपवर...!
@sonymarathitv@sonyLIV#KonHonarCrorepati#AataKhelBadalnar #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi
@_happysoul_S@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis अबे राहूल्या भीड में क्या महिला पुलीस को तुम्हारा हाथ नहीं लगा था...!!!
ईज्जत से बोलो...वो भारत देश के सिपाही है..!!
और तुम एक इज्जतदार घराणेके ईटली के आम भारतीय नागरिक..!!