Im travelling now in 12618 pnr 2462190088 requesting blanket in my Ac coach but the staff is forcing me to use the used blanket of some passengers. Is this your service @GMSRailway@RailwaySeva@RailMinIndia@KonkanRailway
@SBICard_Connect please help me with your great service just got my sbi card and it got blocked on its very first payment for a amazon purchase show would gonna resolve because none of your customer number is available 😔
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची लढवय्यी लेक वैभवी देशमुख हिने इयत्ता बारावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तिचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. #HSCResult
नीट पहा …!
ज्या अक्षय पवार ह्या शिवप्रेमीने तब्बल पंधरा वर्षे पाठपुरावा व एकाकी झुंज देत गोपाळगड शासनाच्या ताब्यात आणला त्याचे पन श्रेय आता भापजावाले @Dev_Fadnavis यांना देत आहे …!
आरे जरा लाजा बाळगा ज्या @gopalgadrakshak ने पंधरा वर्ष ह्या कामासाठी खर्च केले किमान त्याचे आभार तरी मानायचे होते…!
@YuvrajSambhaji@CMOMaharashtra
#गोपाळगड #शिवस्मृतिदिन #रत्नागिरी #शिवप्रेमी
It’s our pleasure to cover this story. Your love for Gopalgad Fort, which has a rich history, and the efforts you've taken since a young age are truly inspiring. Hope it encourages others to care for our heritage too.
“Thank you @HindustanTimes@HTMumbai for featuring my story on Gopalgad Fort in your newspaper! Grateful for the coverage and to share my journey and fight for gopalgad with your readers.”
I will be always Thankful to @anamikasgharat & @HTTambe for taking such a huge efforts.
अक्षय भाऊ गोपाळगडाला मुक्ती दिल्याबद्दल आम्हा शिवभक्तांकडून आपले आभार.🙏🏻🚩
जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ज्याचं श्रेय त्यालाच दिलं जाईल त्यासाठी लढत राहणार ही खात्री देतो.
तुमचा संघर्षपूर्ण लढा आणि 13 वर्षांची जोखीम याबद्दल खरंच कौतुक तुमचं.