@_ShivaDC वाहक एक��ा असतो आणि प्रवाशी 100-200 मग सर्व प्रवाशांना सुट्टे पैसे मिळती�� अशी आशा बाळगणे, कितपत योग्य वाटते? समोरच्या दुसऱ्या ठिकाणी वेळेवर पोहचण्यासाठी चढायला आणि उतरायला तेवढी गडबड करावीच लागते. राहिला प्रश्न वयस्कर लोकांना बोलायचा तर सर्व जण सारखे नसतात, एवढंच मी म्हणेन..