We must work to stop Farmers Suicide and #StandUp_Farmers दुष्काळात होरपळनार्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला व्यवसायिक स्वावलंबी बनवुया #शेतकरी_मदतयात्रा मोहीम
सैन्यसामुग्री नसताना,स्वराज्याचा वारस छत्रपती शाहु महाराज कैद केल्यानंतरसुद्धा,अगदी जिवघेणा प्रसंगीसुद्धा औरंगजेबाला शरण न जाता अठरापगड जाती-धर्मातील रयतेसाठी तळहातावर प्राण घेऊन११वर्षे सतत लढत राहिला१९वर्षाचा शिवपुत्र #राजारामस्मृतीदिन#३मार्च१७००#समाधी_सिंहगड@bbcnewsmarathi
सयाजी शिंदे साहेब,
आपण कोणत्याही राजकीय पक्षात असला तरी सुद्धा आपण ज्या मुद्द्यासाठी भांडत आहात तो मुद्दा महाराष्ट्राच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि निश्चितपणे आम्ही आपल्या सोबत आहोत... !
बाकी पक्ष सत्तेत असला तरी बोलता येतच असं नाही..!!!
पवारसाहेबांकडे नेहमी फक्त राजकारण्याच्या नजरेने पाहणारांनी काल संध्याकाळी सात वाजता "सिल्व्हर ओकवर"काय चालले होते हे एकदा वाचा.
जि.सांगली जत तालुक्यातील आवंडी गावातील संभाजी कोडग यांना काल त्यांच्या मुलाचा फोन आला "बाबा मला वाचवा अजुबाजुला गोळीबार आणि स्फोटाचे आवाज येतायत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने, मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे ह्यांची भेट घेऊन सिडको गृहनिर्माण लॉटरी (दिवाळी २०२२) सोडतधारकांचे प्रश्न, मागण्या ,अडचणींकडे लक्ष देऊन त्या तात्काळ सोडवाव्यात अशी विनंती केली.
पंतप्रधान आवास योजनेतली घरं,परवडणारी घरं अशी जाहिरात करायची आणि खाजगी बिल्डर एवढ्या घरांच्या किंमती ठेवायच्या… हा कुठला उफरटा न्याय आहे...? सिडकोचे डोके ठिकाणावर आहे का? जागे व्हा अन्यथा मनसे यावर जनआंदोलन उभारणार…
#CidcoOverPricedHomes@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSanMukherjee
एकेकाळी 22 बँकांनी कर्ज नाकारलं, पण पार्वतीबाई थांबल्या नाही. त्यांनी स्वतःची पीव्हीसी पाईप बनवण्याची कंपनी टाकली. आज त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर 1 कोटींहून अधिक आहे. आता त्याच पार्वतीबाईंनी औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये 5 कोटी रुपये भरून 5 एकर जागा घेतलीये. (1/2)
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा मोलाचा वाटा असतो. राजकारण, समाजकारण तसेच आमच्या सुखदुःखात नेहमी मला साथ आणि सोबत देणाऱ्या सहचारिणी राणीसाहेब आपणास वाढदिनी अनंत शुभेच्छा.
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
#HappyBirthday
कर्नाटक राज्यावर श्रीमंत शहाजीराजे व छत्रपती शिवाजीराजे यांचे थोर उपकार आहेत. सध्या कर्नाटक राज्यांची राजधानी बेंगलोर शहर देखील शहाजीराजे यांनी वसविले आहे.
त्यामुळे कर्नाटक सरकारने या राज्याचे नाव बदलून #शहाजीराज्य करावे. @YuvrajSambhaji
हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.
हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत #स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे.
⏺️सुप्रीम कोर्टाच्या कामकाजासंदर्भात RTI अंतर्गत माहिती मिळावी यासाठी पोर्टल सुरू करणार
⏺️सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची सुनावणी दरम्यान मोठी घोषणा
⏺️2005चा माहिती अधिकार कायदा, सार्वजनिक संस्था असूनही कोर्ट इतकी वर्षे उदासीन
⏺️17 वर्षानंतर सुप्रीम कोर्टात RTI Portal येणार
मराठ्यांच्या इतिहासात महिलांना कायमच सन्मानाचे स्थान होते. शिरवळ येथे महिलांचा बाजार भरत असल्याची इतिहासात कुठेही नोंद नाही, मात्र चित्रपटात मुद्दाम मराठा इतिहासाला बदनाम करण्याच्या हेतूने तसे दाखवले जात आहे. संबंधित चित्रपटाचे समर्थन करणाऱ्यांना इतिहासाचे विकृतीकरण मान्य आहे का?