@Ashish36503801@MBVVPOLICE@DGPMaharashtra परप्रांतातू��� येणाऱ्या या लोकांमुळे महाराष्ट्राची शांतता ,कायदा सुव्यवस्था
बिघडत आहे.यांना महाराष्ट्रात थारा देणं म्हणजे महाराष्ट्रात गुंडगिरीला खत पाणी खालून महाराष्ट्राचा युपी बिहार बनवण्या सारखे आहे.प्रशासनाने यांच्यावर कठोर कार्यवाही करावी
प्रती, माननीय गृह-मंत्रालय महाराष्ट्र शासन तथा/मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्त साहेब, 👇🏽 सदर प्रस्ताव पारीत होऊन अजून सुद्धा कागदावरच राहिला आहॆ. सदर दिरंगाई मुळे शासकीय कर्मचारी हयांना पावसाळ्यात गुडघाभर पाण्यात कार्य करावे लागत आहॆ. @MBVVPOLICE@CMOMaharashtra#ग 👇🏽🚩🇮🇳🙏🏽
सदर सर्वच लोकांवर तातडीने बृहन्मुंबई महानगर पालिका तसेच महाराष्ट्र पोलीस आणि मुबंई पोलीस ह्या शासकीय विभाग ह्यांनी ह्यांच्यावर '०' FIR दाखल करून गुन्हे नोंदणी करावी आणि पुढील फौजदारी तथा न्यालयीन कारवाई करावी. @DGPMaharashtra@mybmc@MumbaiPolice@CMOMaharashtra#मीमराठी 👇🏽😡🚩🇮🇳
@Ashish36503801@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MumRail इथल्या भूमिपुत्रांना हक्काच्या घरांसाठी आयुष्यभर वाट बघावी लागते,आणि बाहेरून आलेल्या परप्रांतियांना अनधिकृत राहूनसुधा जर फुकटात घरे मिळणार असतील तर हे बरोबर नाही ,इथल्या जागेवर फक्त भूमिपुत्रांना घरे उपलब्ध करून दिली पाहिजेत...
👇🏽😡ही जमीन महाराष्ट्र राज्यातील कर दात्या भूमिपुत्र ह्यांच्या हक्काची आहॆ. लोंढे येणार त्यात कोणतरी झोपडपट्टी दादा तयार होणार, नंतर नगरसेवक आमदार होणार आणि ही जमीन लोंढे ह्यांचा घशात घालणार. बस आता बस झाले सरकार @CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MumRail#मीमराठी
@Ashish36503801@CMOMaharashtra खर तर संपूर्ण भारत संघराज्यातून महाराष्ट्रात येणारे लोंढे पाहता त्या सर्वांना मराठीची सक्ती करा,महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि तुरुंगवासाची शिक्षा असा कायदा करा,महाराष्ट्रात मराठीच, हिंदी सक्तीचा निषेध.जय महाराष्ट्र -महाराष्ट्र संरक्षण संघटना
@Ashish36503801@CMOMaharashtra भाषावार प्रांतरचनेनुसार प्रत्येक राज्यांची एक वेगळी ओळख आहे .महाराष्ट्रात तर अनेक राज्यातून लाखो लोक रोजगारासाठी येत आहेत,हे पाहता परप्रांतांतून येणाऱ्या लोकांना मराठी सक्तीची करणे गरजेचे असताना महाराष्ट्���ात हिंदीची सक्ती का म्हणून...? महाराष्ट्रात फक्त मराठी..
आपण उत्तम मुख्यमंत्री आहात ह्यात शंकाच नाह��. आपले जितके कौतुक करावे तितके कमीच आहॆ. 👇🏽पण आपली ही अशी भुमीका करोडो भुमीपुत्र-मराठी माणस ह्यांच्या मुळावर गदा आणणारी दिसून येत आहॆ. आधीच लोंढे ह्यांनी महाराष्ट्र गलिच्छ केला आहॆ. त्यात ही नवीन भर कशासाठी? @CMOMaharashtra #मीमराठी 👇🏽😡
👇🏽 हा मेट्रो प्रवास १ विशिष्ट इन्कम करणारा प्रवाशी करू शकतो. त्या पेक्षा जो प्रस्तावीत वाहनं समुद्र सेतू आहॆ. नायगाव-व सई त्याचा निकाल लावा जेणेकरून तळागाळाचा गरीब जनतेला सुद्धा फायदा होईल.
@sneha_dube @Rajannaikbjp@CMOMaharashtra@MumRail#महाराष्ट��रसंरक्षणसंघटना 👇🏽🚩🇮🇳
साहेब जास्तीत जास्त शो तर दयायला हवेच पण त्या पेक्षा ही महत्वाचे म्हणजे राज्य भाषा, अभिजात दर्जा ह्या आपल्या "मराठी" भाषेत ��ुद्धा सर्वच मल्टीप्लेक्स मध्ये प्राईम टाईम शो मध्ये असायलाच हवे. गांभीर्याने दखल घ्यावी. @vickykaushal09 @mnsadhikrut @RajThackeray #महाराष्ट्रसंरक्षणसंघटना