शिक्षणाचा प्रसार केला या भारतभर पसरविला
सावित्रीचा उधार केला गं
स्त्री शिक्षण घेऊ लागली
सारी ज्योतिसावित्री ची पुण्याई
हीच विद्याची देवता खरी
मग कशाला सरस्वतीगं
त्या ज्योतिबांनी दिला
शिक्षणाचा आधार तुला
हे शिक्षणच तारील तुला गं
मग कशाला आठवते सरस्वतिला
#मराठी@Marathi_Sahitya