ऑनलाइन (CBT) परीक्षा घेण्याचा #MPSC चा निर्णय कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्��ांच्या हिताचा नाही. त्यामुळं कुठलेही किंतु परंतु न करता तत्काळ सरकारने आणि आयोगाने हा निर्णय रद्द करणं गरजेचं आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली असता विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन ��र्चा करून त्यानंतरच निर्णय घेण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री महोदयांची विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्याचं कळतंय.
सरकार चर्चा करत असेल तर सरकारलाही वेळ देणं गरजेचं आहे, परंतु सरकारने एवढ्या आठवड्याभरात निर्णय न घेतल्यास ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यास सरकारला भाग पाडलं त्याचप्रमाणे विद्यार्थी एकजूट होऊन सरका��ला निर्णय रद्द करण्यास भाग पाडतील. सरकार आठवडाभरात सकारात्मक निर्णय घेईल, ही अपेक्षा आहे…
अन्यथा #लढणार_आणि_जिंकणार_सुद्धा...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #OnlineExam
@AbhiPawarBJP सर्व स्पर्धा परीक्षा विध्यार्थी कडून आपले खुप खुप धन्यवाद आजच्या पाठपुरावा साठी.. आ. अभिमन्यू पवार साहेब..
तारणहार..❤️ नक्कीच उद्या ���योग सकारात्मक आणी सर्व विध्यार्थी वर्गाच्या फायद्याचा निर्णय घेईल अशी अपेक्षा करूयात.. 🙏🙏 @AbhiPawarBJP
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
MPSC आयोगाचा ऑनलाईन परीक्ष��चा निर्णय चुकीचा आहे.ज्या खासगी कंपन्याद्वारे आयोग परीक्षा घेण्याची शक्यता आहे त्यांचा भ्रष्टाचार आम्ही आधीच बाहेर आणला आहे.आयोगाने उमेदवारांशी चर्चा करून निर्णय न बदलल्यास आठवडाभरात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे @mpsc_office @Dev_Fadnavis
#only_offline
#MPSC गट क संयुक्त सेवा परीक्षेसह यापुढच्या सर्व परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन करण्याच्या #MPSC च्या निर्णयाला राज्यातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून पुण्यात या विद्यार्थ्यांना भेटून याबाबत त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. ऑनलाईन परिक्षेमुळं होणारी प��पर��ुटी, भ्रष्टाचार तसंच नॉर्मलायझेशनमुळं होणारा विद्यार्थ्यांवर अन्याय असे अनेक मुद्दे यावेळी विद्यार्थ्यांनी सविस्तर मांडले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि #MPSC च्या अध्यक्षांची भेटून त्यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं. तसंच जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर १२ जुलैनंतर विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावरचा लढा लढण्याची तयारी असल्याचं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिलं.
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूू��� विचलीत
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हण���न आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra @DrSEShinde @mieknathshinde @mpsc_office
मा.@mpsc_office@bhimanwar चांगल काम करता करता अचानक हे ONLINE परीक्षा कश्याला? सरळसेवा साठी संख्या कमी असते तिथं ठीक होत पण स्पर्धा परीक्षेत का?नॉर्मलायझेशन मुळे तर सगळी वाट ला��ली म्हणून तुमच्याकडे सर्व पद आले तर तुम्ही तिकडेच निघाले.4 लाख विद्यार्थी आणि ऑनलाइन परीक्षा चुकीच आहे
मह���राष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात य���णार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब पूर्व परीक्षा 2026 जाहिरातीमध्ये ASO ( सहायक कक्ष अधिकारी) या पदाच्या SC सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा व STI (राज्य कर निरीक्षक ) या पदाच्या सर्वसाधारण SC प्रवर्गासाठी शून्य जागा आलेल्या आहेत व PSI पदासाठी आलेल्या जागेत SC प्रवर्गातील वयबाद झालेले विद्यार्थी व शारीरिक पात्रता यासाठी अपात्र ठरत आहेत
या कार���ाने SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत विचार करावा व राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने नाही घेतली तर SC प्रवर्गातील विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.
@AbhiPawarBJP सर,
Prelims पूर्ण झाल्यानंतरही STI 2025 मध्ये OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसणे हा प्रश्न कायम आहे.
कृपया या पदसंख्येबाबत MPSC कडे तातडीने पुढील कार्यवाही व्हावी, ही नम्र विनंती.
#STIForOpen2025@CMOMaharashtra
STI पदसंख्या वाढीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे निर्देश.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब परीक्षा 2025 ची जाहिरात जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. सदरील जाहिरातीत STI च्या 279 पदांचा समावेश असून यापैकी सर्व 279 पदे ही आरक्षित प्रवर्गांसाठी राखीव आहेत. OPEN प्रवर्गासाठी एकही पद नसल्याची बाब परीक्षार्थींनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती, त्यासंदर्भात आज @CMOMaharashtra मा श्री @Dev_Fadnavis जी व उपमुख्यमंत्री मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची भेट घेऊन "महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट-ब 2025 भरती प्रक्रियेसाठी STI पदांचे अतिरिक्त जागांचे मागणीपत्�� पाठवून पदसंख्येत वाढ करावी आणि त्यात खुल्या प्रवर्गाची देखील जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत" अशी विनंती केली. मा. मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी अप्पर मुख्य सचिव (सा.प्र.वि.) व (वित्त) यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
#MPSC
@votogram_@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis Mpsc क्षेत्रातील telegram चॅनेल आणि काही विद्यार्थी नेते पेपर पुढे ढकलण्यासाठी पुढाकार घेतात..
तसा त्यांनी जागा वाढ साठी घेतला पाहिजे
त्यांच्या अशा विधायक कामाला सर्वच विद्यार्थ्यांचा पाठिंबा राहील...
सर,
वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या OPEN प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी STI 2025 ची एकही जागा नसणे अत्यंत वेदनादायक आहे.
आता पूर्व परीक्षा (Prelims) पूर्ण झालेली असल्याने, कृपया या STI पदसंख्येचा प्रस्ताव MPSC कडे तातडीने पाठवून OPEN प्रवर्गालाही न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती.
सर, आजपर्यंत जसं आपण नेहमी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे, तसाच न्याय याही वेळेस विद्यार्थ्यांना मिळेल, हीच आशा आहे.
#STIForOpen2025
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
@abpmajhatv पोरांना सरळ सांगितलं ते कळत नाही.... परीक्षा वारंवार पुढे ढकलली जाऊ शकत नाही... दीड लाख विद्यार्थी मागच्या व��्षभरापासून अभ्यास करताय.. त्यांना वेळेवर परीक्षा पाहिजे.
CM याच विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत.
4 जानेवारी fix
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार Mpsc ने विचार करावा पण परीक्षा 4ची 4लाच घ्यावी वय वाढीचा विचार करता sti साठी पोरांनी फॉर्म भरलेले आहेत फक्त psi वर क्लिक आल��ले नाही तर मुख्य परीक्षे कट ऑफ psi पण विचार करावा ज्यांचे एक वर्ष जाहिरात उशिरा आली आहे त्यांच्यासाठी
@mpsc_office