Tribute to #JawaharlalNehru ji, first prime minister of India, on his birth anniversary. And here is @DrKumarVishwas’s short opinion about his contribution in making modern India. 🇮🇳
काँग्रेस ने मागच्या 5 वर्षात काय केल आणि काय करणार हे राहुल गांधी छत्तीसगड,राजस्थान मध्ये सांगत आहेत. मध्यप्रदेश, तेलंगणा मध्ये काय करणार हे सांगत आहेत.
भाजप मात्र काँग्रेस,गांधी, नेहरू याच्या पुढे जाऊच शकत नाहीत.
@mumbaitak शिवसेनेचा कमी.. मोदी साहेबांचा जास���त वाटत होत. आजच्या दिवशी बाळासाहेब शिवसेनेबद्दल आणि विरोधकांबद्दल बोलायचे पण मित्र पक्षांबद्दल कधी बोलले नाहीत. परंतु आज मुख्यमंत्री काका भाजपाची वाह वाह करत होते परत.
मोठा शून्य.