असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…!
गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत!
उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे!
@RajabhauW
"After more than 12 years in office, Prime Minister Narendra Modi faces a painful reality check: His promise to modernize India’s economy hasn’t panned out. Instead, the country faces a rapidly weakening rupee, dwindling net foreign investment, and worries that artificial intelligence will take a wrecking ball to the information technology industry," writes CFR expert @dhume for @WSJ.
https://t.co/7mKTxLIfy0
Breaking News: The Justice Dept. is planning to drop charges against India’s richest man, Gautam Adani, after a lawyer for the billionaire made an unusual investment offer. https://t.co/08sl331XCJ
Indian actor and Tamil cinema icon Joseph Vijay, has officially taken oath as the Chief Minister of Tamil Nadu after his party, TVK, emerged as the single largest party in the 2026 state elections.
Tamil Nadu
Governors are agents of BJP
They maul the constitution to serve BJP’s interests
Call Vijay (leader of single largest
party)
Swear him in as CM
Let him prove his majority on the floor of the House
No post poll alliance in majority
Sarkaria Commission
Settled law
But who listens !
तमिळनाडूमध्ये काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करण्याची तयारी TVK ने दाखवूनही राज्यपालांकडून त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं जात नाही… कर्नाटकमध्ये २०१८ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बहुमत नसतानाही कर्नाटकचे तत्कालीन राज्यपाल विजुभाई वाला यांनी सर्वाधिक जागा असलेल्या भाजपाला सरकार स्थापनेचं निमंत्रण देऊन येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचीही शपथ दिली होती, पण तिथं भाजपचा मुख्यमंत्री बसवायचा म्हणून सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली….
पण आज तमिळनाडूच्या जनतेने भाजपाला साफ नाकारून सर्वांत मोठा पक्ष म्हणून TVK ला सर्वाधिक जागा दिल्या असूनही ‘तमिळनाडूचे कोश्यारी’ हे TVK चे नेते विजय यांना अजूनही सरकार स्थापनेचं निमंत्रण देत नाहीत.. कदाचित त्यांना तमिळनाडूमध्येही महाराष्ट्र, दिल्ली, गोवा राज्यातील पॅटर्न राबवून भाजपाच्या एकमेव आमदाराला मुख्यमंत्रीपदी नेमायचं की काय, अशीच शंका येते…!
@actorvijay@TVKVijayHQ
#TamilNaduVerdict #TVK #BJPExposed #SaveDemocracy #TamilNaduPolitics
It is shocking that despite TVK being the single largest party in the Tamil Nadu State Assembly Elections, the TN State Governor has not yet invited the TVK leader, Mr Vijay, to form the Government.
I demand that in the interest of Democracy, the Governor of Tamil Nadu immediately invite the TVK leader to form the State Cabinet and himself be invited by the Governor to be made Chief Minister and prove his majority on the floor of the Assembly.
Tamil Nadu people’s mandate is loud and clear. Respect it. Do not attempt to undermine or negate the democratic voice of Tamil Nadu.
தமிழ்நாடு மக்களின் தேர்வு வலுவாகவும், தெளிவாகவும் உள்ளது. அதை மதியுங்கள். தமிழகத்தின் ஜனநாயகக் குரலைச் சீர்குலைக்கவோ அல்லது நிராகரிக்கவோ முயற்சிக்காதீர்கள்.
आदरणीय विखे पाटील साहेब आपला नेहमीच आदर आहे परंतु अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी आज आपण दिलेली प्रतिक्रिया अतिशय असंवेदनशील आहे, जी आपल्यासारख्या जेष्ठ मंत्री महोदयांकडून अजिबात अपेक्षित नाही. तीन महिने झाले तरी काडीचा तपास या यंत्रणाकडून झालेला नाही.
आपणास माहित आहे मी कुठल्याही परफेक्ट पुराव्याशिवाय आरोप करत नाही, मेघा इंजिनियरचा विषय असो वा तलाठी भरती घोटाळा... आपल्याला अनुभव असेलच. असो, किमान कोणाला मदत करता येत नसेल तर टीका देखील करू नये.
माननीय आमदारश्री @RRPSpeaks जी आपण माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना मी दादांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रामाणिक पणे लढल्याची पावती आहे.आज दादांना जाऊन तीन महिने झाले.सत्ता येते जाते,संधी येते जाते,आज विधान परिषदेच्या एका जागेसाठी संधी शोधणारे दादांना न्याय मिळावा म्हणुन किती लढले ?हे दादांच्या जिवालाच माहीत.राजकारणात हाजीर तो वजीर असतो.आपला लढा दादांसाठी आयुष्यभर चालू ठेवुया.राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण व्यक्त केलेली भावना नक्कीच माझ्या हतबल मनाला सुखावणारी होती.पुनश्च आभार 🙏