महाकुंभ प्रयाग योग
पुण्य आले दारी...
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाकुंभ प्रयाग योग' कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका 'महाकुंभ प्रयाग योग' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति
🕚 11.05am | 16-2-2025📍Reshimbagh, Nagpur | स. ११.०५ वा. | १६-२-२०२५📍रेशीमबाग, नागपूर.
@Dev_Fadnavis@group_valuable@SatsangTweets
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर सनातन संस्कृतीचे दर्शन घडविणारा महाकुंभ मेळा..!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग नागपूर येथे आयोजित 'महाकुंभ प्रयाग योग' कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गंगा जलाची आरती करण्यात आली. या आरतीचे संगीतबद्ध सादरीकरण 144 कलावंतांनी केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, तीर्थराज प्रयाग या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर सनातन संस्कृतीचे दर्शन घडविणारा महाकुंभ मेळा सुरु आहे. हजारो वर्षांपासून हा संगम आपल्याला कुंभ मेळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सनातन धर्माला मानणारे सर्व लोक जात, धर्म, भाषा विसरून या कुंभमेळ्यात गंगेमध्ये स्नान करतात हा योग खऱ्या अर्थाने सनातन धर्माच्या एकतेचा योग असल्याचे पाहायला मिळते. या वर्षी, 50 कोटींहून अधिक भाविकांनी या दिव्य स्नानासाठी प्रयागराजला प्रवास केला आहे, तर 90 कोटी भारतीय त्याच आध्यात्मिक अनुभवासाठी आतुर आहेत. जे श्रद्धाळू कुंभमेळ्यात गंगास्नानाचा लाभ घेऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी व्हॅल्युएबल ग्रुपने सत्संग फाउंडेशनच्या सहकार्याने नागपुरात महाकुंभाचा पवित्र योग आणला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. यानिमित्त संतांचा आशीर्वाद आणि पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याचा योग आपल्या सर्वांना प्राप्त झाला, असे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक, व्हॅल्युएबल ग्रुपचे नरेंद्र हेटे, अमेय हेटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@group_valuable@SatsangTweets
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमात गंगा जलाची आरती करण्यात आली. या पवित्र कार्यक्रमात 144 कलावंतांनी संगीताच्या माध्यमातून दिव्य आरती सादर केली.
@Dev_Fadnavis#Maharashtra#DevendraFadnavis#Nagpur
Valuable Group is deeply saddened by the passing away of Mr. Ratan Tata. A visionary leader, true patriot and one whose commitment to social welfare and philanthropy will continue to inspire us all for generations. 🙏 #RatanTata#Legacy#BusinessIcon#ValuableGroup
Thrilled to share remarkable book inauguration by Sar Sanghachalak Mohan Bhagwatji on legendary singer @ashabhosle . SwarSwamini Asha', presented by @ValuableGroup along with @Jeevangani1234 & @MerakEvents , bringing together luminaries & admirers to celebrate her 90th birthday
Chandrayaan-3 successfully soft-landed on the South Pole of the moon, making India the first country to achieve this remarkable feat Congratulations to ISRO
Here's to the power of dreams and science
#valuablegroup#isro#chandrayaan3#moon#proudindians#LunarMission
On the occasion, Shri @ameyahete
shared about his entrepreneurial journey with @ValuableGroup & guided the enthusiastic aspirants. Education Minister Shri. @dvkesarkar & acclaimed actor @swwapniljoshi graced the event with their presence.
@ValuableGroup 's MD Mr. @ameyahete plans to launch a free #3Dgame on #SwatantryaVeerSavarkar's life, especially during his imprisonment. This tribute to the national icon aims to inspire the masses with his struggles and journey. Stay tuned for more. https://t.co/rDhHheIuZr
@ValuableGroup 'Mi Savarkar' program paid tribute to Swatantryaveer Savarkar, attended by Chief Minister @mieknathshinde & dignitaries. Launching India's 1st 3D role play game to connect youth with his teachings, they also plan to establish his statue in Andaman. @ameyahete
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते कवित्त्व उलगडून दाखवणारा ‘मी सावरकर’ हा संगीतमय कार्यक्रम बुधवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, शिवाजी पार्क येथे…..
#MiSavarkar#मीसावरकर#Savarkar#VeerSavarkar#SwatantryaVeerSavarkar
@V_Edutainment is delighted to receive the award for Transforming Learning Experience through Tele-education to underserved areas at the @HughesConnects Users Forum 2023