@PuneCityPolice@PuneCityTraffic#अपघात#मृत्यू
अप्पर इंदिरानगर येथील 276 मधील घर संसार दुकानावरती बांधकामाचे काम चालू असताना बांधकामाची भिंत कोसळून एक जण जागेवरती मृत्यू तर एक जण गंभीर जखमी याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयास येऊन माझी प्रत्यक्ष भेट घेऊ शकता आणि तुमच्या शंका, समस्या तसेच तक्रारी माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या जाणून त्यांचे निरसन करणे, हे आमचे प्रथम प्राध्यान्य आहे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All