शिक्षण सेवक पद म्हणजे तीन वर्ष वेठभीकरी करण्यासारखे आहे...सुप्रीम कोर्ट cha निर्णय आहे समान काम समान वेतन..या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करा ही विनंती साहेब...
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! @Dev_Fadnavis
‘कितने क्रूर हो सकते हैं इंसान…’: मुहर्रम के जुलूस के वीडियो में दिखा ‘घायल घोड़ा’ तो भड़के सोशल मीडिया यूजर, शरीर पर जगह-जगह कटे निशान की जानिए हकीकत
#Mumbai#Muharram
https://t.co/dnoB4b0oVD