@PawarSpeaks@supriya_sule मा. शरद पवार साहेब 9वर्ष झालीत ग्रामपंचायत ला #संगणकपरिचालक डिजिटल महाराष्ट्र घडविण��याचे काम करीत आहेत. परंतु या युवा पिडीला हक्काचे आय टी महामंडळ मिळू शकत नाही तुटपुंज्या मानधनावर ही युवा पीडी काम करत आहे सर आणि आपल्या सरकार कडून ही आमच्या हाती निराशाच येत आहे.
काबर हा अन्याय संगणक परिचालक यांच्या वर होत आहे. आम्ही महाराष्ट्र चे रहिवासी ना ही का असा अम्हाला प्रश्न निर्माण होतो. अम्हाला रोजगार असुन नाही असे वाटते. खरच मुख्यमंत्री साहेब या कड़े लक्ष देने गरजेचे आहे.
#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis@kdhavse
साहेब ग्रामपंचायत पेपरलेस करणाऱ्या संगणक परीचालकांना तुम्ही गेल्या 7 वर्षापासून पगारलेस करून ठेवले आहे त्याच काय आता तरी आमचा विचार करून आम्हाला IT महामंडळकडून कायम स्वरूपी नियुक्ती देऊन आमच भविष्य उज्वल कराल अशी अपेक्षा आहे.
संग्राम प्रकल्पापासुन ते आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात संगणक परिचालक हा अल्पशा मानवावर गेली नऊ वर्ष डिजिटल इंडिया करण्याचे काम करत आहे.@PMOIndia@CMOMaharashtra@Pankajamunde@kdhavse
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपण 10 दिवसात संगणक परिचालकांचा निर्णय देणार होतात पण 8 महीने झाले तरी अद्याप निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी योजने सारखे महत्वाच्या योजना संगणक परिचालकामुळेच यशस्वी झाल्या आहेत हे विसरु नका.
@Dev_Fadnavis@kdhavse@mayurkamble79#संगणकपरिचालक
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एका��� क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र ��पाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब लक्ष द्या आपले सरकार मधील संगणक परिचालकांच्या प्रश्नांकडे राज्यातील हजारो संगणक परिचालकांना फक्त शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे उपासमारीच�� वेळ आली आहे,हे तुम्हाला समजायला पाहिजे,तुम्ही युवकांचे नेते आहेत दिलेले आश्वासन पाळा!@kdhavse
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री साहेब संगणक परिचालकांची काय अवस्था आहे. हे बघा साहेब एक वेळा आम्हाला रोजगार असुन आम्हाला रोजगार आहे असे वाटत नाहि. साहेब आमची मानसिकता खुप ढासळी आहे. साहेब आमचा निर्णय द्या आम्ही तुम्हाला कधिच विसरणार नाही. साहेब आम्ही महाराष्टाचे रहिवासी नाहि.का
मा. @Dev_Fadnavisसाहेब आपण स्वतः वर्षा बंगल्यावर 04 मार्च 2018 रोजी आश्वासन दिले होते की शासन वेगळ्या निधीतून संगणक परिचालकांचे मानधन दरमहिन्याच्या एका निश्चि��� तारखेला करणार एकवर्ष झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही,हेच का आपले सरकार?@Pankajamunde ,@kdhavse
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब,@Pankajamundeताईसाहेब अतिक्रमण नियमाकुल करणे हा निर्णय चांगला आहे पण हे सर्व काम जे संगणक परिचालक करतात,त्यांच्या मागणीकडे आणि भविष्याकडे दुर्लक्ष करून संगणक परिचालकांवर मोठा अन्याय होत आहे,त्याबाबत आपण निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे.@kdhavse#संगणकपरिचालक
धन्यवाद,@dhananjay_mundeसाहेब शासनाने संगणकपरिचालकावर मानधनाच्या बाबतीत तर अन्याय केलाच आहे 1-1 वर्ष मानधन तर मिळतच नाही त्याचबरोबर आय टी महामंडळात घेण्यासाठीची बैठक 94 दिवस झाले तरी घेतली नाही,याचे उत्तर मा.@Dev_Fadnavis साहेबांनी द्यावे @Pankajamunde,@kdhavse#संगणकपरिचालक
आय टी महामंडळात घेण्या���ाठीची बैठक 94 दिवस झाले तरी घेतली नाही,साहेब यावेळी पण श्रमयोगी मानधन योजनेत महाराष्ट्र पहिला आला आहे,ते फक्त आमच्यामुळे ,याचे उत्तर मा.@Dev_Fadnavis साहेबांनी द्यावे आम्ही तुमच्या निर्णयाची वाट पहात आहे.@Pankajamunde,@kdhavse
#संगणकपरिचालक
संगणक परीचालकांचे मानधन एका निश्चित तारखेला मिळणार, मानधनाचा चेक वेळेत दिला नाही तर शासनाच्या विशेष निधीतून तरतूद करणार... एक वर्षापू��्वी दिलेली अशी अनेक आश्वासनं हवेत विरली आहेत. आजही संगणक परीचालकांच्या मानधनाची बोंबाबोंब आहे. @CMOMaharashtra साहेब, क्या हुआ तेरा वादा?