साहेब आपण आम्हा संगणक परिचालक याना दिलेला शब्द खरा ठरला नाही त्यामुळे आपण आमचा निर्णय घेऊन संगणक परिचालक यांची आयटी महामंडळ मध्ये समावेश करून न्याय मिळवून द्यावे.
#संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री महोदय आपण सभागृहात लक्षवेधी ��्रश्नाला उत्तर देताना #संगणकपरीचालक निर्णय येत्या 10 दिवसात मिटिंग घेऊन घेणार होतात परंतु 2 महिने पेक्षा जास्त वेळ होऊन गेला आहे विनंती साहेब तातडीने मिटिंग घेऊन सकारत्मक निर्णय द्या सर्व #संगणकपरिचालक अशा बाळगून आहेत
पण साहेब आम्हा #संगणकपरिचालक च्या देखील अडचणी लक्षात घेऊन व #संगणकपरिचालक हे पद निश्चित करून आयटी मंडळातून नियुक्ती देउन आमच्या घराला आयुष्याची कायम शिदोरी मिळवून द्या
@CMOMaharashtra
साहेब आम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत. आणि तुम्ही मागणी मान्य करनार याचा पूर्णपणे विश्वास आहे
मा.मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब #संगणकपरीचालक चा भविष्याचा निर्णय कधी घेनार आहेत याची सर्व आतुरतेने वाट पाहत आहे
साहेबाला नम्र विनंती #संगणकपरिचालक ची न्याय मागणी संगणक परिचालक हे पद निश्चित करून आय. टी. महामंडळा कडून कायम नियुक्ती द्यावी
@kdhavse@SiddheshwarMun7
मित्रांनो आपला निकाल खूप चांगला लागणार आहे. मा. मुख्यमंत्री नक्की आपल्याला IT महामंडळात सामावून घेतील जशी आपली मागणी आहे. कारण आपल्याला आश्वासन मिळाले आहे. तेव्हा सकारात्मक आणि संयमी राहावे.
#संगणकपरिचालक
@अब्दुल हकीम (अंबड )
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
https://t.co/xcR13KUx88
@PMOIndia महोदय, हम महाराष्ट्र के संगणकपरिचालक है । पिछले 7 सालो से हम सरकार के साथ ग्रामीण इलाखो में DIGITAL INDIA का काम करते आए है। हाल ही में यहाँ की सरकार ने हमें IT में शामील करने की घोषणा की हैं। आपसे अनुरोध है की, आप इस नेक काम में हमे स��योग प्रदान करे । #संगणकपरिचालक
मा.
@Dev_Fadnavis
साहेब आपले सरकार मध्ये कोट्यवधी रुपयांच्या होतअसलेल्या घोटाळ्यावर जनता खुलेआम बोलत आहे,तरी आपण राज्याचे प्रमुख म्हणून गप्प का?कुठे आहे पारदर्शकता?शासनाने निधीची तरतूद करून संगणक परिचालकांना आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी.
@Pankajamunde#संगणकपरिचालक
हजारो संगणक परिचालक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत होते. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला अखेर आज मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. मी सदैव संगणक परिचालकांच्या पाठिशी आहे. @SiddheshwarMun7#संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतोत.आपण यापूर्वीही आम्हांला बऱ्याच वेळा आश्वासन दिलात आम्ही आपला शब्द पाळला.नी आज तर आपण आम्हांला 10-15 दिवसांत सध्याच्या तांत्रिक कारणामुळे आमचा निर्णय देणार असं सांगितल पण वेळेतच आपण ��िर्णय घ्यावा.
@Dev_Fadnavis
मा.@PankajaMundeBJP आज आपण CSC-PVS कंपनी मानधन देते फक्त सांगितले परंतु ग्रामपंचायत मधून 12321 रुपये कट होईन संगणक परिचालक ला फक्त 2 हजार..3 हजार किंवा जास्तच जास्त 6 हजार भेटले जाते.बाकीचे पैसे कुठे जातात हे पण सांगा ना.ते पण सर्वाना समजले पाहिजे @dhananjay_munde#संगणकपरिचालक