विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्थगन प्रस्तावावर झालेल्या चर्चेत राज्यातील ग्रामपंचायतीत आपले सरकार आणि संग्राम या अंतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्यांचा मुद्दा उपस्थित केला.
देशातील ढासळल��ली आरोग्य व्यवस्था पाहता अनावश्यक बाबी वर खर्च न करता आरोग्य, शिक्षण या बाबीवर राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे.तरच भविष्यात वर्तमान काळा सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही सध्या देशातील जनता जे सोसत आहे ते असह्य आहे @PMOIndia @OfficeofUT
#IndiaFightsCOVID19
@CMOMaharashtra@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
काल जो संगणक परिचालकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे, जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी?
#संगणकपरिचालक
माझे तुमचे सर्वांचे पदवीधर आमदारांचे अपक्ष उमेदवार #सिद्धेश्वर_मुंडे यांचा जाहीरनामा,सर्व पदविधरांच्या विविध प्रकारच्या समस्या आणि त्या वर आगामी काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर जाहीरनाम���यात प्रकाश टाकण्यात आलेला आहे @SiddheshwarMun7 @mayurkamble79 @ekkewar @anilw35